कोहचाडे कांडामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अब्रूचे देशभरात धिंडवडे निघाले. शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहाराच्या या काळ्या रूपाने त्यावेळी सर्वांना हादरवून सोडले होते. त्या घटनेमुळे झालेले नागपूर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे नुकसान ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पेडियाट्रिक सर्जरी विभागाच्या पुढाकाराने ‘बालशल्य मिशन-२०१८’ला सोमवारपासून सुरुवात झाली. यात विदर्भातील १५० बालरुग्णांवरील शस्त्रक्रियेला प्रारंभ झाला. ...
सीबीआय न्यायालयाचे दिवंगत न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात २ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सादर केलेल्या अहवालाची पूरक नोंदी तपासण्यासाठी रविवारी पोलीस पथकाने स्थानिक रविभवनात चौकशी केल ...
गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेतील गटनेते पदावरून काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी गटाचे तानाजी वनवे यांनी बहुमताच्या आधारे विरोधी पक्षनेतेपद बळकावले. वास्तविक काँग्रेसने गटनेते म्हणून संजय महाकाळकर यांची नियुक्ती के ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. २९ दिवसांत सात जणांच्या मृत्यूने रुग्णालयात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. ...
यंदा बडोद्यात आयोजित करण्यात आलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत ...
बंद दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि २५ हजारांची रोकड चोरून नेली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असताना तिकडे चोरट्यांनी ही घरफोडी करून पोलिसांना सलामी दिली. ...