दूध संघांनी २७ रुपये लीटरनेच दुधाची खरेदी करण्याच्या आदेशाला दोन महिन्यांची स्थगिती दिली आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. ...
शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या, कापसावरील बोंडअळीची नुकसान भरपाई द्या, अशा घोषणा देत, विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज विधानसभेचे कामकाज चार वेळा स्थगित करण्यात आले. दिवसाच्या कामकाजाची सुरुवात वादळी झाली, पण नंतर दिवसभरासाठीचे कामकाज झाले. ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन तीन दिवस झाले असले, तरी भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार अद्यापही सभागृहात आलेले नाही, शिवाय नागपुरात आलेल्यांपैकी अनेक सदस्य कामकाजात सहभागी होत नसल्याचे चित्र आहे. ...
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट याकरिता (नॉन क्रिमिलेअर) उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : गावकुसाबाहेर तांड्यावर, पाड्यावर राहून भटकंती करणाऱ्या पारधी समाजाचे विदारक चित्र पुरोगामी महाराष्ट्रावर कलंक म्हणावा असेच आहे. प्राथमिक सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या पारधी समाजातील ८० टक्के मुलांनी कधी शाळेचे तों ...
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एका ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळालेले हृदय चेन्नई येथे तर यकृत पुण्यातील एका रुग्णाला देण्यात आले. ...
महापालिकेने शहर बस वाहतुकीची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविली आहे. यातील एका कंपनीच्या बस चालक व वाहकांनी बुधवारी अचानक संप पुकारल्याने महापालिकेच्या अर्ध्या बसेस उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. ...
विदर्भातील पाच कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत बघून बोलण्याचा आनंद घेता येणार आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून परप्रांतीय हॉकर्स संकटात आहेत. ही परिस्थिती राजकीय राज ठाकरे यांच्यामुळे ओढवल्याचा आरोप आ. अबू आजमी यांनी बुधवारी विधानसभा परिसरात केला. ...
नागपूर- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशनानुसारच मुंबईच्या चेंबूरमधील डॉ. भीमराव आंबेडकर शाळेतील शिक्षिका जयश्री ढोरे यांचे समायोजन नागपूर येथील नवयुग विद्यालयात करण्यात आले आहे. ...