झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु यासंदर्भातील कायदेशीर बाबींची माहिती नसल्याने पट्टेवाटपात अडचणी येत आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे बुधवारी नगरसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आ ...
अवकाशातील घटना मानवासाठी नेहमीच कुतुहलाच्या व अविस्मरणीय असतात. असाच एक दुर्मिळ खगोलीय योग बुधवारी जुळून आला. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वीचे येणे आणि हे तिघेही एका रेषेत आल्याने सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडून खग्रास चंद्रग्रहणाचा ...
१ जानेवारीला घडलेल्या कोरेगाव-भीमाच्या घटनेला एक महिना लोटूनही या सुनियोजित हल्ल्याचे मुख्य आरोपी असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवाल समता सैनिक दलाने केला आहे. ...
प्रसादामधून पोटॅशियम सायनाईड खाऊ घालून बुकी व मांडवली किंग सुभाष शाहूची हत्या करणाऱ्या नदीम अहमद ऊर्फ लकी गुलाम नबी (४०) याला सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
सन २०१४ ते २०१७ या तीन वर्षाच्या काळातील नगर परिषदा व नगर पंचायतींना मिळालेला निधी जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींनी येत्या ३१ मार्च २०१८ पर्यंत खर्च न केल्यास तो शासन परत घेणार आहे तसेच जिल्ह्यातील तीन वर्षात झालेल्या कामांचे विशेष लेखा परीक्ष ...
शहरातील मानेवाडा-बेसा रोडवरील बादल किराणा दुकानाच्या बाजूच्या झोपड्यांना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ११ झोपड्या जळून खाक झाल्या. ...
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. ...
उपराजधानीत वाहनचालकांकडून वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तर बेदरकारपणे वाहने दामटताना दिसून येतात. मात्र असे प्रकार आता मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत. ...