भाड्याने दिलेल्या अलंकार चित्रपटगृहाचा मुळमालकीण आणि तिच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने ताबा घेतला. त्यानंतर भाडे करारानुसार खर्च झालेली रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊनही ती परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भाडेकरूने सीताबर्डी पोलिसांकडे धाव घेतली. ...
मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्ग्यामधील १८ पैकी ११ विकास कामे पूर्ण झाली असून, ७ विकास कामे वेगात सुरू आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...
कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राचा चार महिन्यांत मंजूर प्रस्तावानुसार विस्तार करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला. ...
वर्धा रोडवरून जाताना मेट्रो रेल्वेच्या सुरू असलेल्या बांधकामाकडे सहज लक्ष जाते. या बांधकामाचे निरीक्षण करीत असतानाच मेट्रोचा निर्माणाधीन डेबल डेकर पूल दृष्टीस पडतो. असा पूल शहरात पहिल्यांदाच बांधला जात आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना दिलेले कर्ज माफ करण्याच्या दाव्यांवर निर्णय घेणा ऱ्या यंत्रणेत न्यायिक अधिकाऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणामध्ये राज्य शासनाला हा मुद्द ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा-२००७’वर काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य शासनाला दिला. ...
रेशीमबाग येथील स्मृती भवनाला पर्यटनस्थळाचा दर्जा असल्याची माहिती राज्य शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली व यासंदर्भातील फाईल सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागून घेतला. ...
झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु यासंदर्भातील कायदेशीर बाबींची माहिती नसल्याने पट्टेवाटपात अडचणी येत आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे बुधवारी नगरसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आ ...
अवकाशातील घटना मानवासाठी नेहमीच कुतुहलाच्या व अविस्मरणीय असतात. असाच एक दुर्मिळ खगोलीय योग बुधवारी जुळून आला. सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वीचे येणे आणि हे तिघेही एका रेषेत आल्याने सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडून खग्रास चंद्रग्रहणाचा ...
१ जानेवारीला घडलेल्या कोरेगाव-भीमाच्या घटनेला एक महिना लोटूनही या सुनियोजित हल्ल्याचे मुख्य आरोपी असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना अद्याप अटक का झाली नाही, असा सवाल समता सैनिक दलाने केला आहे. ...