मिहानसह सर्व उद्योगांना आवश्यक व उद्योजकांच्या गरजेनुसार तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकासासोबतच नागपूर येथील आयटीआयचा देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट संस्था म्हणून विकास करण्यात येणार आहे. या आयटीआयच्या सर्वां ...
केएसएल अॅन्ड इंडस्ट्रीज कंपनीच्या एम्प्रेस मॉलचा सुधारित इमारत आराखडा महापालिकेने नामंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सब्बल मारून दाम्पत्यास गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी सहा वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी हा न ...
केंद्रीय अर्थसंकल्पात उपराजधानीच्या वाट्याला फारशा गोष्टी आल्या नसल्या तरी केंद्रीय पातळीवर एक संस्था येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नागपुरात प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळेची स्थापना होणार आहे. यासंदर्भ ...
वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम महावितरणकडे संपूर्णपणे जमा न करता त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ...
गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या मेडिकलमध्ये तब्बल ७४ जीवनरक्षक व जीवनोपयोगी औषधे नसल्याची धक्कादायक माहिती काही निवासी डॉक्टरांनीच समोर आणली आहे. ...
नफाखोरीसाठी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध काय कारवाई केली असा सवाल विचारून येत्या १४ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील रेकॉर्ड सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिला आहे. ...
नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतल्यानंतर गावातून पसार झालेल्या एकाला चार जणांनी हॉटेलमध्ये शिरून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला आपल्या वाहनात कोंबून ते पळून गेले. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गणेशपेठच्या जाधव चौकातील हॉटेल अर्जूनमध्ये ही ...