माजी मंत्री आणि काँग्रेस नेते रणजित देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. देशमुख हे अध्यक्ष असलेल्या व्ही.एस.पी.एम अकँडमी आॅफ हायर एज्युकेशन या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या लता मंगेशकर हॉस्पिटलला सरकारने शैक्षणिक उपक्रमासाठी जागा ...
शासन संमेलनासाठी जो २५ लाखांचा निधी देते त्यात मागच्या अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. वस्तूत: आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम एक कोटी असायला हवी, याकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने या संपूर्ण पाठपुराव्याचा अभ्यास करून अनुदानाची ही रक्कम ५ ...
शुक्रवारी दुपारी नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातापूर्वी मित्रमैत्रिणींनी ... ...
शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेल्या इव्हाना खान या तरुणीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज शनिवारी सकाळी तिच्या निधनाने अखेरीस संपली. ...
नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला ११,५०० कोटी रुपयांचा चुना लावल्यानंतर सहा भारतीय बँकांपैकी तीन बँकांचा नफा घटणार आहे, तर तीन बँका तोट्यात जाणार आहेत. ...
महाराष्ट्रात १०० नद्या व नाल्यांवर ‘ब्रिज कम बंधारे’ म्हणजे एकाच जागेवर पूल व बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी नागपुरात घोषणा केली. ...
गेल्या चार वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर आहे. या काळात हा घोटाळा उघड का झाला नाही, असा सवाल करीत मोदी सरकार बरीच माहिती लपवीत आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. ...
राष्ट्रीय महामार्ग विकास संस्थेतर्फे महाराष्ट्रात १०० नद्या व नाल्यांवर ‘ब्रिज कम बंधारे’ म्हणजे एकाच जागेवर पूल व बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिली. ...
नागपूर-अमरावती महामार्गावर एका कंटेनरला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आर्टिका कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास झाला. ...