Next

नागपूर-अमरावती महामार्गावरील भीषण अपघातापूर्वीचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 02:33 PM2018-02-17T14:33:28+5:302018-02-17T14:33:42+5:30

शुक्रवारी दुपारी नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातापूर्वी मित्रमैत्रिणींनी ...

शुक्रवारी दुपारी नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातापूर्वी मित्रमैत्रिणींनी गाडीत बसून काढलेला एक व्हिडिओ त्यांनी कालच इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता.