लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
तडीपार डोंगाला पोलिसांनी टाकले तुरुंगात; - Marathi News | Police put Tadipar Donga in jail; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तडीपार डोंगाला पोलिसांनी टाकले तुरुंगात;

आरोपी डोंगाला पोलिस उपायुक्त झोन एक यांनी २६ फेब्रुवारी २०२२ पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. ...

मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन; जास्तीत जास्त मतदारांनी अर्ज करण्याचे आवाहन - Marathi News | Organizing special camps for voter registration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन; जास्तीत जास्त मतदारांनी अर्ज करण्याचे आवाहन

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२४ अंतर्गत ४, ५, २५ व २६ नोव्हेंबर या चार दिवशी नागपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ...

ग्रा.पं. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; ३६१ गटग्रामपंचायतींच्या प्रचार तोफा थंडावल्या - Marathi News | Reputation of veterans at stake in Gram panchayat elections; The campaign guns of 361 group gram panchayats have stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रा.पं. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; ३६१ गटग्रामपंचायतींच्या प्रचार तोफा थंडावल्या

रविवारी मतदान : सोमवारी मतमोजणी ...

संघ प्रणालीत मोठा बदल, सर्वच प्रशिक्षण वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार - Marathi News | Major change in RSS system, curriculum of all training classes will change | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ प्रणालीत मोठा बदल, सर्वच प्रशिक्षण वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार

व्यावसायिक, तांत्रिक प्रशिक्षणदेखील मिळणार : कार्यकारिणी मंडळात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ...

८० हजार कोटींचा खर्च पाण्यात, केंद्र म्हणते नव्याने बांधा धरण - Marathi News | 80 thousand crores spent on water, Center says build a new dam of medigadda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८० हजार कोटींचा खर्च पाण्यात, केंद्र म्हणते नव्याने बांधा धरण

गुणवत्ता नियंत्रण करण्यात अपयश  ...

कुणाचा मोबाईल, कुणाचे घड्याळ परत घ्यायला कुणी येईना; काही २०, तर काही ४० वर्षांपूर्वीचे - Marathi News | No one will come to take back mobile, watch, bag | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणाचा मोबाईल, कुणाचे घड्याळ परत घ्यायला कुणी येईना; काही २०, तर काही ४० वर्षांपूर्वीचे

मिळेल त्या किंमतीत विल्हेवाट लावण्याचा निर्णय ...

अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विदर्भातील १५ लाख घरांमध्ये निमंत्रण, विहिंप वाटणार घराघरांत अक्षता - Marathi News | Invitation to 15 lakh households in Vidarbha for the Ayodhya temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विदर्भातील १५ लाख घरांमध्ये निमंत्रण, विहिंप वाटणार घराघरांत अक्षता

‘माझे गाव माझी अयोध्या’ उपक्रम राबविणार ...

रेल्वेतून सोने, चांदी, हिरे आणखी कशा-कशाची तस्करी? १५ दिवसांत दोन मोठ्या खेप पकडल्या  - Marathi News | Smuggling of gold, silver, diamonds and what else? Caught two large consignments in 15 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून सोने, चांदी, हिरे आणखी कशा-कशाची तस्करी? १५ दिवसांत दोन मोठ्या खेप पकडल्या 

रेल्वे सुरक्षा दलासह वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी अवघ्या १५ दिवसांत सोने आणि चांदीच्या दोन मोठ्या डिल पकडून तस्करीचा भंडाफोड केल्याने रेल्वे पोलीस, सुरक्षा दलासह साऱ्याच तपास यंत्रणांचे नेत्र विस्फारले आहे. ...

दिवाळीच्या ट्रॅफिकचा डोक्याला ताप, रविवारपासून सिताबर्डीत वाहनांना ‘नो एन्ट्री’ - Marathi News | Diwali traffic is a headache, 'no entry' for vehicles in Sitabuldi from Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या ट्रॅफिकचा डोक्याला ताप, रविवारपासून सिताबर्डीत वाहनांना ‘नो एन्ट्री’

बाजारपेठांमधील वाहतूक कोंडी टाळण्याचे पोलिसांसमोर आव्हान : इतवारीतील वाहतूक वळविणार ...