विविध योजनांच्या अभिसरणातून शासनाने शेतकऱ्यांसाठ़ी सुरू केलेल्या पालकमंत्री शेत-पांदण रस्ते योजनेंतर्गत पांदण रस्त्यांचे आराखडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत तयार करून तालुकास्तरीय समितीची मान्यता घेऊन जिल्हास्तरीय समितीकडे पाठववेत, अस ...
संविधनाने दिलेले अधिकार प्राप्त करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय कुटुंबाचे रक्षण करता येणार नाही. आमच्या अधिकारासाठी आम्हीच अशी भावना ठेवून सरकारविरुद्ध रस्त्यावर संघर्ष केल्याशिवाय आवाज बुलंद होणार नाही. तेव्हा आम्ही महिलांनी समाजात संविधानाव ...
व्यसनाधिनतेमुळे नैराश्य आल्याने राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) एका जवानाने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हिंगणा मार्गावरील राज्य राखीव दलाच्या वसाहतीतील ७९/०१ सहनिवासात हा प्रकार घडला. ...
शहरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेच्या विळख्यात नागपुरातील तरुणाई अडकली जात आहे. आता यात भर पडली आहे ती म्हणजे ‘मस्ताना मनुक्का’च्या नावावर भांग चॉकलेटची. ...
काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या तीन कारवायात दारूच्या १०९५० रुपये किमतीच्या ३७८ बॉटल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. होळीसाठी दारुबंदी असलेल्या व ...
मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या तरुणीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे एका तरुणाने तिला मानसिक त्रास देणे सुरू केले. पाठलाग करून तिला अश्लील मेसेज पाठवून भंडावून सोडले. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून तिचे लग्नही तोडले. आता त्यान ...
समाज कल्याण विभाग राज्यातील शिष्यवृत्ती वाटप प्रकरणांची पडताळणी करीत असून आतापर्यंत यातील घोटाळा ९७७.२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मुख्य सचिव सुमित मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. ...