लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नितीन गडकरींच्या संपत्तीत ५१ टक्क्यांची वाढ; पाच वर्षांत एवढे कोटी वाढले - Marathi News | Nitin Gadkari's wealth increased by 51 percent; in last five years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींच्या संपत्तीत ५१ टक्क्यांची वाढ; पाच वर्षांत एवढे कोटी वाढले

कर्जाचा आकडादेखील वाढला : पाच वर्षांत एकाही नवीन भूखंडाची खरेदी नाही ...

नागपुरात ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला ‘पॉवर’ - Marathi News | Congress gets power due to support of vba in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘वंचित’च्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला ‘पॉवर’

मतांचे विभाजन टळणार : ॲड. आंबेडकरांची भाजप विरोधात खेळी ...

सोने पुन्हा ६७ हजारांवर, सात दिवसांत एक हजारांची वाढ - Marathi News | Gold again at 67 thousand, an increase of 1 thousand in seven days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोने पुन्हा ६७ हजारांवर, सात दिवसांत एक हजारांची वाढ

नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर पुन्हा ६७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम बुधवारी देशांतर्गत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ...

नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती, विक्रमी मतांनी निवडून द्या- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis praised Nitin Gadkari work in Pm Modi Government and Viksit Bharat Initiative | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती, विक्रमी मतांनी निवडून द्या- देवेंद्र फडणवीस

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. सुनील मेंढे यांचे उमेदवारी अर्ज केले दाखल ...

फॅसिझमशी लढणारी नव आधुनिकता जन्मास आली पाहिजे; डॉ. यशवंत मनोहर - Marathi News | A neo-modernity fighting fascism must be born; Dr. Yashwant Manohar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फॅसिझमशी लढणारी नव आधुनिकता जन्मास आली पाहिजे; डॉ. यशवंत मनोहर

करूणा सांस्कृतिक भवन येथे यशवंत मनोहर प्रतिष्ठान आयोजित कविसूर्य यशवंत मनोहर काव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंते सुरेई ससाई होते. ...

शिवसेना, काँग्रेसला आघाडीच्या उमेदवारासाठी गाळावा लागणार घाम चिन्हही राहणार नवे  - Marathi News | shiv sena and congress will have to work hard for the front candidate in upcoming lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेना, काँग्रेसला आघाडीच्या उमेदवारासाठी गाळावा लागणार घाम चिन्हही राहणार नवे 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धुसफूस सुरू.       ...

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे शक्तिप्रदर्शन; एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकावर पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव - Marathi News | Congress's Rashmi Barve's show of strength; Name of husband Shyam Kumar Barve second on AB form | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे शक्तिप्रदर्शन; एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकावर पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव

रश्मी यांनी जोडलेल्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमाकांवर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव टाकण्यात आले असून त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

रामटेकमध्ये काँग्रेसविरोधात ठाकरे गटाची बंडखोरी; सुरेश साखरे यांनी भरला अर्ज - Marathi News | Loksabha Election 2024: Rebellion of Thackeray group against Congress in Ramtek; Application form filled by Suresh Sakhre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामटेकमध्ये काँग्रेसविरोधात ठाकरे गटाची बंडखोरी; सुरेश साखरे यांनी भरला अर्ज

Ramtek Constituency Uddhav Thackeray vs Congress: रामटेक मतदारसंघात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने बंडखोरी करत मविआकडून काँग्रेस उमेदवार असलेल्या रश्मी बर्वे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक अर्ज भरला आहे. ...

दारु पिण्यावरून टोकल्याने वडील अन भावावरच कुऱ्हाडीने वार - Marathi News | After drinking alcohol, the father and brother were attacked with an axe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारु पिण्यावरून टोकल्याने वडील अन भावावरच कुऱ्हाडीने वार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दारू पिण्यावरून टोकल्याने संतप्त झालेल्या आरोपीने जन्मदाते वडील व लहान भावावरच कुऱ्हाडीने वार करत ... ...