लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नागपूर रेल्वे स्थानकावर वाहतूक शाखेत काम करणाऱ्या भगवान इंगोले याने रेल्वेस्थानकाच्या परिसरात सापडलेला चार तोळ्यांचा सोन्याचा हार परत करून इमानदारीचा परिचय दिला आहे. ...
नीरव मोदी याच्या ११,४०० कोटीच्या पीएनबी घोटाळ्यात प्रवर्तन निदेशालयाने (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट-ईडी)ने आतापर्यंत ६३०० कोटीची मालमत्ता जप्त केली असली तरी तिची विक्री सुरू होण्यासाठी अजून किमान पाच वर्षे लागतील अशी माहिती आहे. ...
नागपूर ग्रामीण भागात ‘रेड बग’मुळे शेतकऱ्यांसह कापूस हाताळणीचे काम करणाऱ्या मजुरांना त्वचेचे आजार जडायला सुरुवात झाली असून, याला डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. ...
कर्मचाऱ्यांनाही वेतन देण्यासाठी वित्त विभागाला दर महिन्याला पैशाची जुळवाजुळव करावी लागते. असे असतानाही मंगळवारी होणाऱ्या नागपूर स्थायी समितीच्या बैठकीत सिमेंट रोडसह विकास कामांचे तब्बल २०२ कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. ...
डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास १०० ते ५०० रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास दररोज २० ते २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. ...
नागपूर रेल्वेस्थानकाला आंतरराष्ट्रीयस्तराचे बनविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तयारी केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सृजन या उपक्रमांतर्गत नागपूर रेल्वेस्थानकाची निवड करण्यात आली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनावर एकेकाळी वर्चस्व असलेल्या डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्यावर सोमवारी नामुष्कीची वेळ आली. वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात त्यांची गांधी विचारधारेची स्नातकोत्तर पदविका रद्द करण्यात आली. ...
एखाद्या व्यक्तीने पहिले लग्न लपवून दुसरे लग्न केल्यास त्याला दुसऱ्या पत्नीस पोटगी द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिला आहे. ...
निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याशी निगडित गंभीर व महत्त्वाचा विषय असूनही आतापर्यंत तो झाकल्या मुठीत राहिला होता. आता कुठे याबाबत जागरूकता येत आहे. असे असले तरी त्यात व्यापकता येणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि ...