भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्यावर त्याच्या पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांचे कनेक्शन सावनेर तालुक्यातील दहेगाव(रंगारी)शी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस दहेगाव (रंगारी) येथे २४ तासात येणार असल् ...
नासुप्रच्या माध्यमातून अनधिकृत ले-आऊ टचे नियमितीकरण व शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाच्या कामाला गती देण्याची ग्वाही महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व नासुप्रचे विश्वस्त विरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी दिली. ...
एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१८-१९ या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सलग चौथ्यांदा सरकार्यवाहपदावर नियुक्त झालेल्या भय्याजी जोशी यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अखेरच्या दिवशी ही निवड केली. ...
संत्रा, मोसंबीचे उत्पादन वाढविण्यापासून ते विक्रीपर्यंतची व्यवस्था विकसित करण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला हा परिसर ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून विकसित केला जाईल. ...
भिवापूर तालुक्यात बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना चार दिवसांतच हगवण, ओकारी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शहरात सध्या घरोघरी या आजाराचे रुग्ण बघावयास मिळत आहेत. ...
इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली. या निर्णयावर नागपूरच्या डॉक्टरांनी सकारात्मकता दाखविली आहे. मरणासन्न असलेल्या रुग्णांसाठी हा निर्णय योग्य राहील, असे डॉक्टरांचे मत आहे. ...