महिला उद्योजिकांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना संधी मिळावी, पाक कौशल्याला चालना मिळावी, महिला गृहउद्योग व हस्तकौशल्य उद्योगांचा विकास व्हावा, बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन मिळावे, अशा हेतूने महापालिका, महिला व बालकल्या ...
विदर्भात अनेक सामाजिक संस्था वेगवेगळे विषय घेऊन कार्य करतात. यात सेंद्रीय शेतकरी, महिला बचतगट, पर्यावरण पूरक उत्पादने तयार करणाऱ्या संस्था, ग्रामीण कारागीर, स्वच्छतेचे उपक्रम राबविणाऱ्या संस्था आदींचा समावेश आहे. या संस्थांच्या कार्याची माहिती व्हावी ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचे मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासन कामाला लागले आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. यात केंद्र व राज्य सरका ...
एकेकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा व प्रशासनात शीतयुद्ध सुरू आहे. त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या मातोश्री स्मृती व्याख्यानासाठी दीक्षांत सभागृह न दिल् ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील रेल्वे सुरक्षा दल लवकरच आपल्या पेट्रोलिंग पार्टीतील जवानांच्या वर्दीवर ‘बॉडी विअरींग कॅमेरे’ लावणार आहे. या कॅमेऱ्यांची खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पूर्ण झोनस्तरावर याची अंमलबजावणी के ...
गेल्या निवडणुकीमध्ये रिपाइं(आ)ने भाजपाशी युती केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात मंत्री झाले. परंतु कार्यकर्त्यांना मात्र काहीही मिळाले नाही. गेल्या चार वर्षांत सामान्य कार्यकर्त्यांना या युतीचा कवडीचा फायदा झाला नसल्याची टीका करीत ...
मेट्रोचे काम करणाऱ्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करून तेथील अभियंत्यासह तिघांना चार आरोपींनी मारहाण केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबीने) जाळ्यात अडकलेल्या दोन डॉक्टराच्या प्रकरणाचा धसका घेत नागपूर मेडिकल प्रशासनाने निवासी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याचे अधिकारच काढून घेतले. ...