पलंगाखाली लपून बसलेल्या एका अल्पवयीनने आपले बिंग फुटताच युवकावर हल्ला करून त्याचा गळा कापला. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पोलिसांनी हल्लेखोर आरोपीस ताब्यात घेऊन त्याला बाल सुधार गृहात पाठवले. ...
शहरात रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी सकाळी शांतिनगर परिसरातील दही बाजार पुलाजवळ एका अनियंत्रित वाहनाने चार वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले. अवनीश अमोल मदनकर रा. शांतिनगर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. मागील सहा दिवसात रस्ते अपघातात नऊ लोकां ...
व्हॅलेंटाईन डेच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरलेल्या वीर बजरंगी दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जनावरांवर अत्याचार केले. एकीकडे शहर प्रेमोत्सवाचा आनंद लुटत असताना या दलाचे कार्यकर्ते ‘निर्दोष’ गाढवांचे लग्न लावण्यात व्यस्त होते. ...
सत्र न्यायालयाने विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कारावास व ४०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधिश एस. टी. भालेराव यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात आदेशाचे पालन न झाल्यामुळे सावनेरच्या उपविभागीय दंडाधिकारी वर्षादेवी भोसले यांना अवमानना नोटीस बजावून २७ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत. ...
कायद्याची वारंवार पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. बंदिवानाची संचित रजेची विनंती फेटाळण्यात आली आहे. ...
‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. पण देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतमातेच्या प्रतिमेला लाल गुलाब अर्पण करून देशप्रेमाचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ ...
शहरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला आवश्यक खर्च भागविण्यासाठी येत्या मार्चपर्यंत तीन कोटी रुपये देण्यात यावे याकरिता हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...