रमण विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या ‘रामन इनोव्हेशन फेस्टिव्हल’मध्ये विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस विज्ञानाचे थक्क करून टाकणारे प्रयोग सादर केले आहेत. ...
अंधत्वामुळे दैनंदिन जगणे अवघड असताना, क्रिकेटसारखा खेळ खेळण्याची जिद्द मनाशी बाळगलेल्या १४ अंध तरुणींची टीम नाशिक येथे होणाऱ्या अंध मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागपुरहून रवाना झाल्या. ...
साठोत्तरी मराठी साहित्यात आपल्या कथा, कवितांनी एक वेगळी ओळख निर्माण करणारे मनोहर तल्हार यांचे गुरुवारी नागपुरात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सुरेश भट, उद्धव शेळके, मधुकर केचे, राम शेवाळकर यांचे ते समकालीन होते. ...
व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा हा अनुपम सोहळा बुधवारी शहरात उत्साहात साजरा झाला. प्रेमरंगी रंगलेल्या तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्पाची भेट देत प्रेमाची कबुली दिली. ...
विधी क्षेत्रात भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ अधिवक्ता के. एच. देशपांडे यांनी बुधवारी प्रकट मुलाखतीमध्ये स्वत:बद्दल आश्चर्यकारक खुलासा केला. आपल्याला पत्रकार व्हायचे होते, पण त्यावेळच्या परिस्थितीने वकिली व्यवसायाकडे वळवले, अशी माहिती देशपां ...
जगभरात अनेक नद्या वाहतात. मात्र गंगा नदीतील पाण्याचे गुण इतर ठिकाणी आढळून येत नाहीत. गंगा नदीच्या पाण्यात ‘ब्रह्मतत्त्व’ आहे की नाही, यावर संशोधन सुरू आहे. मात्र ‘नीरी’तसेच आणखी काही संस्थांच्या प्राथमिक अहवालातून गंगा नदीच्या पाण्यात सकारात्मक ऊर्जे ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्याचा युवक काँग्रेसने बुधवारी निषेध केला. निषेध मोर्चा काढून विरोधात नारेबाजी केली. या प्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या ६४ पदाधिकाऱ्यांना अटक केली. ...