लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली असून, या वाढलेल्या तापमानात नागपूरकरांना उष्माघाताचा धोका आहे. यामुळे उन्हापासून लोकांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘हिट अॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे.यानुसार दुपार ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून ‘युझर डेव्हलपमेंट फीस’ (यूडीएफ) आणि ‘पॅसेंजर सर्व्हिस फीस’ (पीएसएफ) वसूल करण्यात येत आहे. तीन महिन्यांपासून वसूल करण्यात येत असलेल्या या शुल्कामुळे विमान तिकिटांचे दर वाढले आहेत. ...
अनेकदा रेल्वेने महिला एकट्या प्रवास करतात. प्रवासात त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ‘रेल्वे वीरांगणा’ नावाचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला आहे. ...
एमएस धोनी क्रिकेट अकादमीने मध्य भारतात पहिली अकादमी नागपुरात सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला असून वर्धा मार्गावर गायकवाड -पाटील इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात निवासी प्रशिक्षणाची सोययेत्या सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. ...
आर्थिक वर्ष संपत असल्याने ३१ मार्चपर्यंत विभागातील प्रलंबित बिल सादर करण्याची प्रथा आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या वित्त विभागाने २३ मार्चनंतर कोणत्याही प्रकारची बिले न स्वीकारण्याचा अफलातून फतवा काढला आहे. ...
निर्माणाधिन ईमारतीचा सज्जा कोसळल्याने मलब्याखाली दबून एका मजुराचा करुण अंत झाला तर दुसरा एक गंभीर जखमी झाला. बेझनबाग परिसरात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. ...
एका केमिकल कंपनीतील भूमिगत आॅईल टँकची सफाई करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तीन मजूर गुदमरून बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान त्यातील एकाचा करुण अंत झाला तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कामठी मार्गावरील भिलगावच् ...
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिल २०१७ रोजी कळमना येथील कृत्रिम पद्धतीने आंबे पिकविणाऱ्या एका विक्रेत्यावर कारवाई करीत आंब्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. तब्बल एक वर्ष होत असताना नमुन्याचा अहवाल आता ‘एफडीए’ला प्राप्त झाला. यात आंब्यामध्ये कॅ ...
हलबा समाजाला न्याय मिळाला नाही तर हलबा समाज निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाईल, असा इशारा भाजपाचे आमदार विकास कुंभारे यांनी पुन्हा एकदा दिला. यासंबंधीची कल्पना आपण भाजप नेत्यांना वेळोवेळी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...