रामदासपेठ येथील जुन्या गृह प्रकल्पांत राहणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेतला आहे. रामदासपेठ प्लॉट ओनर्स व रेसिडेंटस् असोसिएशनच्या नेतृत्वाखाली १२० गृह प्रकल्पांत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केला जाणा ...
वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून सिव्हिल लाईन्सस्थित ओल्ड हायकोर्ट इमारत परिसरातील जुने बांधकाम तोडण्यात आले आहे. त्याविरुद्ध भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार आ ...
मी काँग्रेसचा निष्ठावान आहे. कधीच पक्षाच्या विरोधात काम केले नाही. गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आ. सुनील केदार यांनी राजेंद्र मुळक यांना पाडण्यासाठी आपल्याला फोन केला होता. मात्र, आपण मुळकांनाच मदत केली. ते दोन मतांनी विजयी झाले, असा खळबळजनक खुल ...
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाने नागपूरमध्ये झालेल्या मतपत्रिकांच्या फोटोग्राफीची गंभीर दखल घेतली आहे. या मुद्यावर लवकरच बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. ...
विद्यार्थ्याला स्कूल बसमध्ये काही दुखापत झाल्यास त्यासाठी शाळा जबाबदार राहणार नाही. त्याकरिता कंत्राटदार जबाबदार राहील. याकरिता पालक अथवा विद्यार्थ्यांना शाळेविरुद्ध कोणतीही कारवाई करता येणार नाही, अशी लेखी हमी पालकांकडून घेतली आहे. ...
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुचर्चित दुहेरी हत्याकांडातील मृत दीड वर्षीय चिमुकली राशी आणि तिची आजी उषा कांबळे या दोघींची हत्या नरबळीचा प्रकार असल्याची चक्रावून टाकणारी माहिती पुढे आली आहे. ...
व्हिजाची मुदत संपल्यानंतरही भारतात अवैध वास्तव्य करणाऱ्या आणि येथे राहून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या एका पाकिस्तानी दाम्पत्याविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
वस्तीतील युवतीच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जय शीतलप्रसाद शाहू (वय २२, रा. तकीया धंतोली) असे आरोपीचे नाव आहे. तो तकीया धंतोलीत राहतो. त्याच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. ...
मेट्रोचे काम करणाऱ्या क्रेनचालकाने मोटारसायकलस्वार अभियंत्याला चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हंसराज गुरुदास वानखेडे (वय ३०, रा. आराधना कॉलनी, नारा रोड) असे मृताचे नाव आहे. सुभाषनगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरा ...