राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागातील एका माजी विद्यार्थिनीने माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर आणि विभागप्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर केलेल्या विनयभंगाच्या आरोपाचा शोध लावण्यात अद्याप अंबाझरी पोलिसांना ...
जलसंपदा विभागात अभियंत्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून विनायक धनराज भोयर (वय २८, रा. प्रगती कॉलनी, दिघोरी) याने भंडारा जिल्ह्यातील एका तरुणाचे एक लाख रुपये हडपले. ...
नागपूर रेल्वे स्थानकाला ‘एनएसजी-२’ चा (नॉन सबरबन ग्रुप) दर्जा मिळाला आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील रेल्वे स्थानकांना वेगवेगळा दर्जा देण्यात आला. त्यात नागपूर रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. ‘एनएसजी-२’ दर्जानुसार त्यात काय सोय ...
अनुदानासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करावी व डीसीपीएस योजनेत अंशदानाचा वाटा वाढवावा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक आंदोलन करीत होते. त्यांनी बोर्डाच्या परीक्षेच्या मूल्यांकनावरही बहिष्कार घातला होता. सोमवारी मिळालेल्या आश्वासना ...
पदाधिकारी, कर्मचारी व अन्य आरोपींनी संगनमत करून यवतमाळ नागरी सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे. ...
फेसबुक आणि व्हॉटस्अॅपवर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून त्या माध्यमातून एका विद्यार्थ्यासोबत मैत्री केल्यानंतर त्याला भेटायला बोलवून त्याचे अपहरण करणाऱ्या आणि त्याला मुक्त करण्यासाठी १ लाख, २० हजारांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अखेर गुन् ...
नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केलेल्या रुग्णाला छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयाने मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक ४ मार्च रोजी पार पाडली. मध्यरात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत अखेर प्रस्थापित उमेदवारांनीच बाजी मारली. ...
उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या सात वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...