कर्नाटकच्या राज्यपालांनी लोकशाहीविरोधी भूमिका घेतली. काँग्रेस व जनता दल (से.) चे बहुमत असतानाही हेतुपुरस्सर भाजपाला सत्तेसाठी निमंत्रण दिले. कर्नाटकचे राज्यपाल हे पूर्णपणे भाजपाच्या हातचे बाहुले झाले आहे. त्यांच्याकडून लोकशाहीची गळचेपी होत आहे, असा आ ...
:जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. पावसाळा तोंडावर असताना मंजूर बोअरवेलच्या तुलनेत निम्म्याही बोअरवेल झाल्या नाहीत. विशेष म्हणजे हे काम ७ जूनच्या आत करायचे आहे. आज १८ मे झाला आहे. प्रशासन अद्यापही खुलासे आणि मंजुऱ्या मिळविण्यातच व्यस्त आहे. ...
अल्पवयीन मुलगी (वय १७) घरात एकटी असल्याचे पाहून एका आरोपीने तिच्यावर सलग दोन दिवस बलात्कार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ आणि १५ मे रोजी दुपारी ही संतापजनक घटना घडली. ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारी झिरो माईल्स स्टेशनची अद्वितीय इमारत आधुनिक वास्तुकलेची साक्ष देणारी असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू असून तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ...
चलनी नोट जास्तीतजास्त किती रुपयांची असायला पाहिजे असा प्रश्न विचारल्यास कुणीही ट्रिलियन (एक लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचणार नाही. अशावेळी एखाद्या देशाने तब्बल १०० ट्रिलियन डॉलरची नोट चलनात आणली होती असे कुणी सांगितल्यास त्यावरही विश्वास बसणे कठीणच. प ...
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, मात्र महाराष्ट्र मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार तो गुन्हा ठरतो. याच कलमाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने वर्षभरात ६० तर गेल्या ...
मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना स्वत: डॉक्टर असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरला गुरुवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले. या पूर्वीही या बोगस डॉक्टरला अंगात ...
इमोजी नावाचा एक प्रकार आहे. शब्दांपलीकडच्या भावना व्यक्त करण्यासाठी या व्हॉटस्अॅप इमोजीचा वापर केला जातो. अलीकडे या इमोजीची डोकेदुखी एवढी वाढली आहे की राज्य महिला आयोगालाही त्याची दखल घेणे भाग पडले. ...