नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महाराजबाग प्राणी संग्रहालयात वास्तव्यास असलेल्या एका बिबट्याचे शनिवारी निधन झाले. गेल्या १० दिवसापासून तो आजारी असून त्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्याला सलाईन लावल्याचीही माहिती आहे. अखेर आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्याने अंतिम श्वास घेतला. ...
चीनने तयार न्यूजप्रिंट कागद आयात करणे सुरू केल्यामुळे जगभर न्यूजप्रिंटचे भाव आॅक्टो. २०१७ ते फेब्रु. २०१८ या चा महिन्यात ४८० डॉलर (३१२०० रुपये) वरून ८०० डॉलर (५२००० रुपये) प्रतिटनापर्यंत वाढले आहेत. ही वाढ ६०टक्के आहे. परिणामी भारतातील वृत्तपत्रांपुढ ...
भाजपाच्या स्थापना दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबई येथे गेलेले प्रभाग ९ चे अध्यक्ष नवनीत बेहरे यांचं शनिवारी रात्री रेल्वेने परतीच्या प्रवासात हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. ...
चीनने तयार न्यूजप्रिंट कागद आयात करणे सुरू केल्यामुळे जगभर न्यूजप्रिंटचे भाव आॅक्टो. २०१७ ते फेब्रु. २०१८ या काळात ४८० डॉलर (३१,२०० रुपये)वरून ८०० डॉलर (५२,००० रुपये) प्रतिटनापर्यंत वाढले आहेत. ही वाढ ६० टक्के आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘मेडिको लिगल केस’च्या (एमएलसी) नावावर नि:शुल्क उपचार होत तर नाही ना, असा संशय बळावल्याने रुग्णालय प्रशासनाने त्या दृष्टीने चौकशीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये गेल्या वर्षभरापासून एकाच पोलिसाच्य ...
राज्याच्या आरोग्य संचालकपदी नागपूरचे डॉ. संजीव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरला दुसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. डॉ. कांबळे यांच्या नियुक्तीने उपराजधानीतील वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, आरोग्य सेविकेचा मुलगा आ ...
भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी तीन हजारावर कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी नागपुरातून दोन विशेष रेल्वे निघाल्या. मात्र, दोन्ही रेल्वे थेट मुंबईला न पोहोचता गुजरातमार्गे वळविण्यात आल्या. या विलंबामुळे पहिली र ...
विदर्भातील २ लाख मीटरसह राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व ...