आजवर आपण विदेशी कंपन्यांशी करार करत होतो ते तंत्रज्ञान आयात करण्यासाठी. पण आता चक्क शुको नावाच्या जर्मन उद्योगाने नागपूरच्या निर्मिती रोबोटिक्सशी करार केला असून, आता नागपूरचे तंत्रज्ञान युरोपमध्ये वापरले जाणार आहे. ...
नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्याची तयारी सुरू असताना रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मची अवस्था वाईट झाली आहे. प्लॅटफार्मवर खड्डे पडले असून टाईल्स तुटल्या असून प्रवासी अडखळून पडण्याची शक्यता आहे. ...
मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नववर्ष स्वागत समिती तसेच मातृशक्ती दुर्गावाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या पूर्वसंध्येला आदिशक्ती माता मंदिर येथून महिलांची स्कूटर रॅली काढण्यात आली. नागपूरच्या प्रसिद्ध शेफ अपर्णा कोलारकर यांनी ...
मित्रासोबत आॅटोतून जात असलेल्या एका निराधार तरुणीचे (वय १९) चाकूच्या धाकावर अपहरण करून एका तडीपार गुंडासह तिघांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. ...
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून निष्काषित केल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक असलेले माजी मंत्री नितीन राऊत व माजी आमदार अशोक धवड यांना प्रदेश प्रतिनिधीच्या यादीतूनही वगळण्यात आले आहे. ...
'संगीत सम्राट' व 'सा रे ग म लिटील चॅम्प्स'चा पुरस्कार जिंकणारी गोड गळ्याची बालगायिका अंजली गायकवाड व मथुरेच्या शास्त्रीय गायनाची परंपरा पुढे चालवणारे ब्रजवासी ब्रदर्स हे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ चे विजेते ठरले आहेत. ...
राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत आहे. कर्करोगाचे त्वरित निदान झाल्यास उपचाराचा खर्च कमी होतो व रोगाची गुंतागुंतही कमी होते. त्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ...
कळमना पोलिसांनी कापसी पुलाजवळ सरकारी तांदूळ भरलेला ट्रक शुक्रवारी रात्री ताब्यात घेतला होता. त्यामुळे धान्य तस्करामध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी या धान्य तस्करीच्या गोरखधंद्याचा भंडाफोड करण्यासाठी डीसीपी सुहास बावचे यांच्या निर्देशावर भंडारा रोडवरी ...