तब्बल सहा महिने रिडींग न घेताच बिल पाठवण्यात आल्याची तक्रार एका महिला ग्राहकाने वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह थेट ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. ...
उपराजधानीतील वाढते वायूप्रदूषण या धोकादायक ‘ओझोन’च्या वाढीसाठी अनुकूल असून योग्य पावले उचलली नाही तर ही बाब भविष्यातील सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते, असे मत जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ च्या वितरण समारंभाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज २३ मार्च रोजी मानकापूर येथील विभागी ...
रामटेक येथील गडमंदिराच्या संवर्धनासाठी येत्या २८ मार्चपर्यंत २ कोटी ९४ लाख रुपये देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. हा प्रकार विद् ...
सदाकी दरबार संस्था रायपूर येथे झुलेलाल भगवानच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाकिस्तानातील सिंधी बागडी समाजाच्या महिलेला रेल्वे सुरक्षा दलाने सुखरुप तिच्या सहकारी सेवकांपर्यंत पोहोचविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. ...
महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे मे. स्कॅनिया व्हीकल प्रा. लि. कं पनीला इथेनॉलवर धावणाऱ्या ५५ ग्रीन बसेस चालविण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर २५ ग्रीन बसेस धावत आहेत. बस आॅपरेटरला प्रतिबस प्रति किलोमीटर ८५ रुपये दराने मोबदला द ...
उषा आणि राशी कांबळे या आजी-नातीच्या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. अंकित शाहू (वय २२, रा. पवनसूतनगर, दिघोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे या हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे. ...
मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर स्मशानातून निघणारा धूर वातावरण प्रदूषित करतो. हा धूर प्रदूषणरहित करण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नागपुरातही मोक्षधाम येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे येथील प्रकल्प ...