मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या निकालात नागपूर विभागाने तळ गाठला आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, इंग्रजीने मदतीचा हात दिला असला तरी मराठी व गणिताने विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना सुरुंग लावला. मराठीचा निकाल ८६.६८ टक्के तर गणिताचा निकाल ८६.६९ टक्के लागला. ...
शालांत परीक्षांच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांनीदेखील चांगली कामगिरी केली. नागपूर शहरातील ११२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामुळे निकालानंतर मंगळवारी शहरातील शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. वाढत्या स्पर्धेमुळे मागील वर् ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल २.३० टक्क्यांनी वाढला असला तरी राज्यात यंदाही शेवटचे स्थानच मिळाले आहे ...
आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या तिजोरीत गेल्या आर्थिक वर्षात कराच्या माध्यमातून ६५० कोटींचा महसूल जमा झाला. यात अनुदानाचा वाटा मिळवून १७५० कोटींचे उत्पन्न झाले. म्हणजेच एकूण उत्पन्नात महापालिकेचा प्रत्यक्ष वाटा ४० टक्केही नाही. असे असूनही ...
ती वर्धेची अन् तो मूळचा वणीजवळचा. दोघेही शिक्षित. तो नागपुरात चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीवर. त्याचे अन् तिचे लग्न जुळले. साक्षगंध झाले अन् लग्नाची तिथीही काढण्यात आली. तो सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवू लागला, मात्र त्याच्या स्वप्नांचा चुराडा झ ...
आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए १ कोचच्या एसीत बिघाड झाला. नागपूर रेल्वेस्थानकावर या गाडीला दुसरा कोच जोडण्यात आला. कोच जोडल्यानंतर गाडीला विलंब होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरील कुलींनी एक रुपयाही प्रवाशांकडून न आकारता विनाशुल्क त्यांचे सामान नव्या कोचमध्य ...
नागपूर शहरातील अनेक बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले उभे राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा विचार करता खाद्यपदार्थ विक्रे त्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊ गल्ली निर्माण करण्याचा निर्ण ...