‘सीएसआयआर-नीरी’तर्फे मासिक पाळीच्या दिवसात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार १२ जून रोजी आयोजित या कार्यशाळेला महापौर नंदा जिचकार या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मासिक पाळीदरम्यान ...
शिक्षण ही एक नैसर्गिक कृती आहे हे आम्ही समजून घेतले पाहिजे, तसेच आयुष्याची गणिते ही गुणांमुळे नव्हे तर गुणवत्तेतून सोडविली जाऊ शकतात, हेसुद्धा आम्हाला कळायला हवे. ...
विदर्भात जहाज निर्मिती म्हटल्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. कोराडीमध्ये तब्बल ८० टन वजनाच्या जहाज निर्मितीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. ...
२५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात अर्धा टक्काही नागरिक रक्तदान करीत नाहीत. शहरात दिवसाकाठी साधारण हजार रक्त पिशव्यांची गरज भासत असताना सध्याच्या स्थितीत ३५० ते ४०० रक्त पिशव्या मिळतात. ...
१ जुलै २०१७ ला जीएसटी लागू झाल्यानंतर नागपूर विभागात १६ जूनपर्यंतच्या पंधरवड्यात १३ जूनपर्यंत एकूण २९९ केसेसमध्ये १२१ कोटी ९० लाख रुपये परताव्याचे आॅनलाईन अर्ज विभागाकडे आले होते. त्यापैकी चुकीच्या माहितीमुळे ९ केस फेटाळून लावताना २९० केसेसमध्ये विभा ...
उशिरा का होईना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने राजभवनच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरलेल्या अतिक्रमणाचा सफाया करण्यास सुरुवात केली. बुधवारी विभागाच्या पथकाने राजभवनला लागून असलेले प्रसाधनगृह पाडले तसेच सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या अस्थायी झोप ...
पाच लोकांच्या खुनाचे साक्षीदार बनलेले आराधनानगर येथील नागरिक घटनेच्या तीन दिवसानंतरही मानसिक धक्क्यातून बाहेर येऊ शकलेले नाही. परिसरात ठिकठिकाणी लोकांचे समूह या निर्घृण खुनाची चर्चा करताना आढळून येतात. कमलाकर पवनकर आणि त्याच्या कुटुंबीयाशी जुळलेल्या ...
सर्व विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकत्र आले तर चित्र बदलू शकते हे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात बसपासह प्रकाश आंबेडकर यांची भारिप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा सकारात्मक विचार आम्ही आधीच मांडला आहे ...
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील नियमबाह्य रेतीघाट लिलावांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. वादग्रस्त लिलाव रद्द करण्यात यावेत व यासंदर्भात प्रभावी धोरण तयार करण्यात यावे, अशी विनंती न् ...