वयाची ८५ गाठली तरी त्यांचे मधुमेहावर नियंत्रण कायम आहे. मधुमेहाशी या लढ्याने वैद्यकीय क्षेत्रही चकीत आहे. या प्रतिकाराचा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वर्ण पदकाने त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. जगातील दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणून त्याकडे पाहिले जात ...
लुटमारी करणाऱ्या तिघांनी विरोध केला म्हणून एका तरुणाच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंतच पेटवून दिले. कामठी मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शनिवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाचे नाव इस्माईल अब्दुल मन्नान कुरेशी (वय २४) आह ...
आरक्षण कायम रहावे या भूमिकेचा पुनरुच्चार करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्ष व राहुल गांधी सातत्याने संघाविरोधात चुकीचा प्रसार करत आहेत, असा आरोप संघातर्फे करण ...
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या काही शहरांसह नागपूरचाही उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर केला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पर्यावरण तज्ज्ञांनी मात्र डब्ल्यूएचओच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. भारतीय संस्थेने दोन वर् ...
कुख्यात गुन्हेगारांना हाताशी धरून हवालाची अडीच कोटींची रोकड लुटणारा सहायक पोलीस निरीक्षक सुनील नारायण सोनवणे याला शनिवारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी निलंबित केल्याचे जाहीर केले. गेल्या रविवारी, २९ एप्रिलच्या पहाटे झालेल्या या गुन्ह्यामुळे हवाला ...
शनिवारी सायंकाळी कळमन्यातील कुख्यात गुंड राजेश महादेवराव खडसे (वय ४०) याची त्याच्या भांडेवाडीतील घरात शिरून सशस्त्र आरोपींनी निर्घृण हत्या केली. त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच राजेश कारागृहातू ...
केंद्रीय गुप्तवार्ता विभाग (इंटेलिजन्स ब्यूरो) नागपूर मध्ये कार्यरत असलेले अशोक भिंगारे (वय अंदाजे ५७) यांचे शनिवारी सायंकाळी एका खासगी इस्पितळात निधन झाले. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनी, सेमिनरी हिल ...
व्याजाने घेतलेली रक्कम परत मागण्याचा तगादा लावणाऱ्या तरुणाला ‘बर्थ डे पार्टी’चे निमित्त सांगून बोलावण्यात आले. पण पार्टी न करताच त्याच्याशी भांडण उकरून काढत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याला शाळेच ...
महापालिका क्षेत्रातील भरतवाडा, पुनापूर, पारडी आणि भांडेवाडी परिसरातील १७३० एकर क्षेत्रात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे . स्थानिक नागरिकांचा विरोध होत असल्याने स्मार्ट सिटीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. ...