लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूरचा कुख्यात गुंड संतोष आंबेकरला कोठडी - Marathi News | Nagpur's notorious gangster Santosh Ambekar sent to PCR | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा कुख्यात गुंड संतोष आंबेकरला कोठडी

दीड वर्ष फरार राहिल्यानंतर गुरुवारी सकाळी नाट्यमयरीत्या न्यायालयात पोहचून आत्मसमर्पण करणारा नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर याला अखेर कळमना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे त्याला कारागृहा ...

नागपुरात ९ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार - Marathi News | Atrocities on 9-year-old children in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ९ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

नातेसंबंधातील एका ९ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

‘बीकॉम’ चे प्रकरण तज्ज्ञ समितीकडे - Marathi News | The case of 'BCom', handed over to the Expert Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बीकॉम’ चे प्रकरण तज्ज्ञ समितीकडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी.कॉम अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे आल्याचे प्रकरण विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या निर्णयानंतरच विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचे ...

व्यंगचित्रातून चितारला समतेचा संघर्ष - Marathi News | The struggle of the colored equality from the cartoon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यंगचित्रातून चितारला समतेचा संघर्ष

व्यंगचित्र ही दुधारी तलवार आहे. आडव्या-तिरप्या रेषांची ही कला शतकानुशतकाचा विद्रोह एका क्षणात तितक्याच तिव्रतेने मांडत असते़ म्हणूनच संजय मोरे या कल्पक कलावंताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीअंताचा विद्रोह कुंचल्यातून रेखाटण्यासाठी व्यंगचित्रांच ...

जात वैधता प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरुवात - Marathi News | Start the allocation of caste validity certificate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात वैधता प्रमाणपत्राच्या वाटपाला सुरुवात

बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठी धावपळ उडते. कार्यालयात विद्यार्थ्यांची अचानक गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. ऐन प्रवेशाच्या तोंडावर ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत् ...

त्रिनेत्र, ‘युटीसीएस’ करणार धुक्याचा बंदोबस्त - Marathi News | Trenetra, 'UTCS' to handle fog | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :त्रिनेत्र, ‘युटीसीएस’ करणार धुक्याचा बंदोबस्त

हिवाळ्यात दिल्ली मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे प्रवासाचे प्लॅनिंग बिघडते. त्यामुळे धुक्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्रिनेत्र आणि ‘युटीसीएस’ (युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम) यंत्रण ...

संविधानामध्ये हस्तक्षेप करणे बंद करा - Marathi News | Stop interfering in the Constitution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानामध्ये हस्तक्षेप करणे बंद करा

सरकारकडून दलित, शोषित पीडित समाजावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. वर्णव्यवस्था मानणारे जातीयवादी मानसिकतेचे लोक पुन्हा दलितांना गुलाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय  आदिम कृती समितीच्यावतीने शुक्रवारी संविधान चौकात उ ...

बुद्धाचा धम्म हा निराशावादी नाही - Marathi News | Buddha's Dhamma is not pessimistic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्धाचा धम्म हा निराशावादी नाही

सम्राट अशोकानंतर जेव्हा बौद्ध धम्माचा प्रसार जगभरात वेगाने होत असल्याचे पाहून बुद्ध धम्माचे विरोधक विचलित झाले होते. धम्माला रोखण्यासाठी विरोधकानी हिंसक मार्गासह बौद्धिक गैरसमज पसरविण्याचा सपाटा सुरू केला. याअंतर्गत जगात दु:ख असल्याचे सांगणाऱ्या बुद् ...

नागपुरात सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन - Marathi News | Babasaheb greeted by studying for 18 hours in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रम, व्याख्यानमाला आयोजित करून तर कुणी समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करतात. मात्र सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिप्रेत ...