बलात्काराचे समर्थन करणारे हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य, असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी अप्रत्यक्षपणे संघ आणि भाजपा सरकारवर घणाघाती हल्ला केला. ...
संपूर्ण विदर्भाचे चित्र पालटू शकेल, इतकी क्षमता असलेला गोसेखुर्द प्रकल्प गेल्या ३० वर्षांपासून रखडला आहे. सरकार बदलले. सध्याचे सरकार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गंभीर असल्याचे सांगितले जाते. ...
कायद्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिकांची सामूहिक फोटोग्राफी झाली हा ‘लोकमत’चा दावा खरा ठरला आहे. ...
राजा बढे हा नावाप्रमाणेच राजा-माणूस. परंतु अशा शब्दप्रभूच्या प्रतिभेला अज्ञानाचे गालबोट लागले असून त्यांचे नाव ज्या तुळशीबाग चौकाला दिले त्यात उभारलेल्या शिलेवर अनेक अक्षम्य चुका महापालिकेने करून ठेवल्या आहेत. ...
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या दिव्यांगांच्या शाळा, कर्मशाळा शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कायमस्वरूपी दिव्यांग होण्याच्या मार्गावर आहेत. ...
पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे भरकटलेल्या बिबट्याने नागपुरातील डिगडोह (देवी) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पोलीसनगर भागात रविवारी तब्बल आठ तास हैदोस घातला. ...
शिक्षेविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रलंबित असल्यास बंदिवानाला सुधारित नियमामध्ये संचित रजेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने त्या नियमाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ...
हजारो कोटींच्या सट्ट्याची खायवाडी-लगवाडी करणाऱ्या बहुचर्चित बुकींनी भंडाऱ्यात कंट्रोल रूम उघडल्याचे आणि तेथील पोलिसांनी बुकींसाठी ‘चिअर्स मॅन’ ची भूमिका वठविल्याचे उघड झाल्याने बुकी बाजारच नव्हे तर राज्य पोलीस दलातही प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
भंडारा येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. १३) रात्री ९.१५ वाजता धाड टाकली. ...