महापालिकेने थेट नागरिकांच्या घरातून कचरा संकलित करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी कनक रिसोर्सेस कंपनीची नियुक्ती केली. परंतु, दुर्दैवाची बाब आहे की, तीच कंपनी मनपाला राहूनराहून काम बंद करण्याची धमकी देत राहते. कंपनीने मनमानी पद्धतीने बिले सादर करून या काळात ...
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागाने मिशन मोडवर या कामाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील अडीच हजार झोपडप ...
कळमना बाजारात फळ पिकविण्यासाठी आता चायना पावडरचा उपयोग करण्यात येत आहे. पूर्वी कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर फळ पिकविण्यासाठी होत होता. परंतु या पावडरमुळे कॅन्सरचा धोका होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. आता त्या जागी चायना पावडर आले आह ...
सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल् ...
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून त्यादृष्टीने विदर्भातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असा संदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील सर्व लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसमवे ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सेटिंग झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या या खेळीने नाना पटोले यांचे राजकारण संपविले आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेनेचा पाठिंबा कुणाला राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परंतु सेनेने अद्याप पाठिंब्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नसून पुढील दोन ते तीन दिवस ‘वेट अॅन्ड वॉच’ हीच भूमिका राहणार असल्याचे शिवसे ...
मालिश करण्याच्या बहाण्याने घरी नेऊन कुस्तीच्या एका प्रशिक्षकाने विद्यार्थीनीवर (वय १८) बलात्कार केला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. ...
महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सायबरटेक सिस्टीम अॅण्ड साफ्टवेअर कंपनीवर सोपविली आहे. निर्धारित कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करता आलेले नाही. तसेच कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने अद्यापही म ...