योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठाकरे घराण्यातील पुढील राजकीय वारस म्हणून आदित्य ठाकरेसोबतच तेजस ठाकरेच्या नावाचीदेखील चर्चा सुरू आहे. तेजसच्या राजकीय ‘एन्ट्री’संदर्भात विविध कयास लावण्यात येत आहेत. परंतु या सर्व शक्यता केवळ कल्पनाविलास असू ...
खासगी इस्पितळांमधील परिचारिकांचे जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये अद्यापही किमान वेतन कायदा लागू झाला नसल्याने तुटपुंज्या पगारात परिचारिका काम करीत असल्याचे चित्र आहे. ...
सध्याच्या स्थितीत मेडिकलमध्ये केवळ ४६, मेयोमध्ये १०७ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १५५ रक्त पिशव्या उपलब्ध आहेत. काही दिवस पुरेल एवढाच हा साठा असल्याने ‘रक्त देता का रक्त’ अशी आर्त हाक या रक्तपेढ्यांनी दिली आहे. ...
फाईट शुरू है...जिंदगीसे लढ रहां हूं... देखते है क्या होता है..., असे भावनिक उद्गार माजी एटीएस प्रमुख हिमांशु रॉय यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्या कौटुंबिक मित्राच्या परिवारातील सदस्यांसोबत बोलताना काढले होते. ...
लग्न समारंभात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर व-हाड्यांनी कॅटरर्सकडे काम करणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सोनू ऊर्फ स्वप्निल रमेश डोंगरे (वय ३०) या तरुणाचा करुण अंत झाला. ...
महिला ग्रामसेविकेला भ्रष्टाचाराच्या चौकशीत क्लीन चिट देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागणारा नागपूर जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सखाराम निंबाळकर (वय ५७) एसीबीच्या सापळ्यात अडकला. शुक्रवारी दुपारी ५० हजारांच्या लाचेचा पहिला हप ...
हजारो गुंतवणूकदारांच्या आयुष्याची कमाई गिळंकृत करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणणारा महाठग प्रशांत वासनकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेली सुमारे ४ कोटींची जमीन गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने जप्त केली. ...
तलावात पोहायला उतरलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांनी पाण्यातील गाईची शेपटी पकडली आणि पोहायला सुरुवात केली. दोघांनाही गाईने खोल पाण्यात नेले व मागचा भाग हलविला. त्यामुळे दोघेही बुडाले. यातील एकाला वाचविण्यात गुराख्याला यश आले तर दुसऱ्याचा बुडून मृत्यू झ ...
एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘जी. व्ही. सॉ मिल’ नामक कंपनीला गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आग नियंत्रणात येईपर्यंत आतील मशिनरी, कच्चा व पक्क ...
लग्नात जेवण केल्यानंतर काही वेळाने पाहुणे मंडळींपैकी ३८ जणांना हगवण व ओकारीचा त्रास जाणवायला लागला. त्यात नववधू व वराचाही समावेश आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सुटीही देण्यात आली. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती ...