उपराजधानीतील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीत पुन्हा एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले असून, हुडकेश्वर तसेच प्रतापनगरात विनयभंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. ...
जगभरातील व्यापाराशी निगडित असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रादेशिक संचालक झुबेन जाल यांनी नागपूर आवडल्याची क बुली दिली. जाल यांच्या नेतृत्वात एक टीम नागपूरची प्राथमिक चाचपणी करण्यासाठी आली होती. या टीमचे नागपुरात येणे आणि संचालकाला नागपूर आवडणे हे व् ...
महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचताच सिवरेज लाईनवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्या सचिन थोरात याने टॉवरवर चढल्यानंतर उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. पथकातील कर्मचाऱ्याने त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला असता त्याने विट फेकून मारली. सोबत ...
सेमिनरी हिल्स येथील सेंटर पॉर्इंट स्कूलच्या नव्या इमारतीचे बांधकाम झपाट्याने सुरू आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम परिसरातील गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरले आहे. मे २०१७ महिन्यापासून दिवसरात्र बांधकाम सुरू असल्याने येथील रहिवासी त्रस्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओळखीच्या तरुणीचे फेसबुक अकाऊंट हॅक करून आक्षेपार्ह कृती करणाऱ्या आरोपीला हुडकून काढण्यात गुन्हे शाखेतील सायबर सेलने यश मिळवले. अर्जुन संजय वानखेडे (वय २१) असे त्याचे नाव असून, तो त्रिमूर्तीनगरातील रहिवासी आहे.जानेवारी म ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या पर्वावर शहरातील बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. इतवारी, महाल, शंकरनगर, गोकुळपेठ, सदर, खामला या भागात नागपूरकरांची दिवसभर खरेदी सुरू होती. ...
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या झाल्या आहेत. यात नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. मुदगल यांच्या जागी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची बदली करण्यात आल्याची चर्चा ...
‘बीसीसीए’च्या प्रथम सत्र अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत १० ऐवजी ९ प्रश्नच छापून येण्याचा मुद्दा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने गंभीरतेने घेतला आहे. हे प्रकरण प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सोपविण्या ...