एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात कार्बन मोबाईल्स कंपनीला दणका दिला आहे. कंपनी व इतर प्रतिवादींनी पीडित महिला ग्राहकाला मोबाईलची किंमत व्याजासह परत करावी, असा आदेश देण्यात आला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीला दोषी ठरवून त्याची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना पारशिवनी तालुक्यातील आहे. ...
कोणत्या वकिलाने कुणाचे वकिलपत्र घ्यावे, हा त्याचा अधिकार आहे. केवळ आदिवासी पीडितांचे आणि नक्षलवादाशी संबंधित आरोप असलेल्यांचे वकीलपत्र घेतले म्हणून कुणी नक्षलवादी होत नाही. तेव्हा पुणे पोलिसांनी अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर टाकलेल्या धाडीची का ...
बुधवारी शहरातील बहुतांश एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएमच्या बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बोर्ड पाहून पैसे काढण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. तेथेही तीच परिस्थिती असल्यामुळे दिवसभर एटीएमच्या शोधात नागरिकांना भटक ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी २ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दारूच्या ४८ बॉटल्सची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ अटक करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले आहे. ...
सेमिनरी हिल्स परिसरात सेंटर पॉर्इंट स्कूल आॅफ इंटरनॅशनलच्या इमारतीचे बांधकाम गतीने सुरू आहे. मात्र, या बांधकामाकडे महापालिका, जिल्हा प्रशासन व नासुप्र सोबतच हेरिटेज समितीनेही दुर्लक्ष केले आहे. संबंधित शाळेला रीतसर जमीन देण्यात आली आहे की नाही, बांधक ...
इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बस प्रदूषणमुक्त वा वातानुकूलित असल्यातरी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रतिसाद वाढावा यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवासी भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय परिवहन स ...
अक्षयतृतीतेच्या पर्वावर भाजपाने पुव्हा एकदा हाती झाडू घेतला. गणेशपेठ परिसरातील बस स्थानकाची साफसफाई करून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ...