प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी उपराजधानीत दीड लाखावर दंड वसूल करण्यात आला. परंतु रविवारी ‘लोकमत’ने शहरातील नेहमी गजबजणाऱ्या परिसराची पाहणी केली असता सर्रास प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे आढळले. ...
दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली पडता-पडता राहिली. शनिवारी रात्री पाचपावलीतील पुलाच्या मजबुत रेलिंगमुळे एक मोठा अपघात टळला. मात्र, या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली. ...
नागपूर मेट्रोतर्फे राबविल्या जाणाऱ्या जॉय राईड संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव लोकप्रतिनिधींनी घ्यावा म्हणून शनिवारी खास लोकप्रतिनिधींकरिता ‘सेरिमोनियल राईड’चे आयोजन करण्यात आले होते. ...
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरला ५५ वे स्थान मिळाले आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूरची रँकिंग नक्कीच सुधारली आहे. या सर्वेक्षणात स्वच्छतेबाबतचे जे निकष ठेवण्यात आले हो ...
ब्रेन डेड झाल्यानंतर (मेंदू मृत) संबंधित व्यक्तीचे अवयवदान केल्यास इतरांना जीवनदान मिळू शकते. त्यासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेण्याची गरज असून अवयवदान हीच खरी मानवसेवा आहे, असे प्रतिपादन डॉ. रवी वानखेडे यांनी केले. ...
श्वान चावल्यानंतर रेबीजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अॅन्टीरेबीज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्येही ही लस केवळ दारिद्र्य रेषेखालील रुग्णाला तेह ...
आरएसएसच्या प्रभावाखाली राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जातीय देशातील सलोखा बिघडवत आहे. देशात त्यामुळेच जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू आहे. कोरेगाव-भीमा व जळगावचे उदाहरण ताजे आहे. खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालून निरपराध्यांना लक्ष ...
स्वत:चा मुलगा, बहीण, भाची, जावई आणि त्यांची आई अशा पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ...
काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य देत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांच्या काळ्या पैशाचे धागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जुळले आहेत. त्यांच्या ‘ब्लॅकमेलिंग’मुळे दबावात येऊ ...