औषधांचा तुटवडा, अद्यावत सोर्इंंचा अभाव, रिक्त पदे, बंद होणारे वॉर्ड यामुळे रुग्णांच्या असंतोषाला आता डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी एका रुग्णाला औषधे व साहित्य नसल्याचे कारण देऊन शस्त्रक्रिया नाकारल्याने त्याने आपला मनस्ताप डॉक्टरासमोर व्य ...
मुलीला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्या आरोपीला मुलीच्या पित्याने समजावण्याचा प्रयत्न केले असता आरोपीने आपल्या साथीदारांसह मुलीच्या घरावर दगडफेक करून हल्ला चढवला. मुलीच्या आईवडिलांना मारहाण करून वाहनांची तोडफोड केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...
खंडणीसाठी मेडिकल स्टोअरच्या संचालकाला धमकी देऊन एका कुख्यात गुंडाने १,१०० रुपये हिसकावून नेले. सोमवारी दुपारी सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...
शिक्षण विभागाने एक आदेश जारी करून २०१२ ते २०१८ या सहा वर्षांत शाळांमध्ये पाठविण्यात आलेल्या धान्याची रिकामी पोती शासनदरबारी जमा करण्याचे निर्देश दिले. ही रिकामी पोती आता आणायची कुठून, असा यक्षप्रश्न गुरुजींसमोर उभा ठाकला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहात आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यता आहे. माजी ‘वॉर्डन’ने विद्यार्थ्यांच्या ‘डिपॉझिट’ रकमेची परस्पर उचल केल्याचा ठपका लावण्यात आला आहे. ...
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका भारतीय दाम्पत्याने वास्तूचे पूजन भारतीय संस्कृतीनुसार केले. या पूजनाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरोहित हे भारतात होते आणि विधी अमेरिकेत पार पडले. ...