३९० रुपये चोरीच्या प्रकरणावर तब्बल २९ वर्षांनंतर निर्णय आला आहे. त्या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने चोरट्याला भादंविच्या कलम ४५७ व ३८० अंतर्गत प्रत्येकी १५ दिवसाचा कारावास व २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन दिवस अतिरिक्त काराव ...
महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपरिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी १००० मे.वॅ. सौरऊर्जा ...
कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कर्नाटकात राजकीय घडामोडीला वेग आला असता काँग्रेस जनता दल धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन झाली व सत्ता स्थापनेसाठी असलेले पुरेसे संख्याबळ प्राप्त करून सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांना ...
मुंबई उच्च न्यायालयामध्ये वर्तमान परिस्थितीत न्यायमूर्तींची एकूण २५ पदे रिक्त आहेत. त्यात कायम न्यायमूर्तींच्या १६ तर, अतिरिक्त न्यायमूर्तींच्या ९ पदांचा समावेश आहे. ...
प्रभाग क्रमांक २७ मधील सुदामपुरी, भांडेप्लॉट परिसरातील ज्या वस्त्यात पाण्याला दाब नाही तेथे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तात्काळ उपायोजना करून नागरिकांना नियमित पाणी देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बुधवारी सं ...
नागपूर ‘एमआयडीसी’ परिसरात असलेल्या एकूण औद्योगिक भूखंडांपैकी १४७ ठिकाणचे उद्योग मागील १५ महिन्यांमध्ये बंद पडले आहेत. यातील ४० बंद उद्योगांना ‘एमआयडीसी’तर्फे नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र इतर १०७ उद्योगांवर काय कारवाई करण्यात आली हा प्रश्न कायम आहे ...
नागरिकांच्या सुविधेसाठी शहरात ठिकठिकाणी सिमेंट रोड बांधले जात आहेत. परंतु, बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. अपूर्ण सिमेंट रोड वाहतुकीला अडथळे निर्माण करीत आहेत. त्याची वाहतूक पोलीस विभागाने गंभीर दखल घेऊन कंत्राट ...
कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्यातील वादाच्या ठिणग्या आणखी तीव्र झाल्या आहेत. एकीकडे मिश्रा यांनी कुलगुरू व त्यांच्या मुलीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे, तर प्रशासनाने मिश्रा यांचे २३ वर् ...
एअर इंडियाचे एक विशेष उड्डाण १८ मे रोजी नागपूर ते दिल्लीकरिता उपलब्ध होणार आहे. ३४५ प्रवासी क्षमतेचे जंबो जेट नागपुरातून १८ मे रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीला रवाना होईल. नागपूर ते दिल्लीचे भाडे ३००० रुपये राहणार आहे. ...
बीअर शॉपीत फक्त बंद बाटल्यातच बीअर विकण्यास परवानगी आहे. पण उपराजधानीतील अनेक चालकांनी तळीरामांसाठी शॉपीमध्येच बीअर पिण्यासाठी प्लास्टिक ग्लास आणि चकण्याची खास व्यवस्था केली आहे. ...