अतिशय दुर्मिळ आणि जवळजवळ नामशेष होत चाललेला तणमोर पक्षी व्हीसीए जामठा क्रिकेट स्टेडियममध्ये आढळला. पक्षीतज्ज्ञांनी ही तणमोर मादी असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वीही हा पक्षी मिहानच्या परिसरात आढळून आल्याने हा परिसर तणमोरचे अधिवास ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुका २ जुलैपासून होणार आहेत. ५५ अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमातून निवड होणार आहे. विशेष म्हणजे अभ्यास मंडळ अध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच विद्वत परिषदेच्या स्थापनेची प्रक्रिय ...
एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने खेळता खेळता चार वर्षाच्या चिमुकलवर अत्याचार केला. गिट्टीखदान परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत. ...
नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून नागपूरवरून दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, अशी सूचना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली. ...
विदर्भातील कृषी अनुशेषाविषयीच्या प्रकरणामध्ये उत्तर सादर करण्यास दीड वर्षे विलंब झाल्यामुळे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार व जलसंपदा विभागाचे सचिव इकबालसिंग चहल यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली ...
मेळघाट व्याघ्र अभयारण्यातून जाणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वनसंपदा व वन्यजीवांची सुरक्षा लक्षात घेता या लाईनचा मार्ग बदलविण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ...
लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे केंद्र व राज्य सरकारला आदेश देण्यात यावेत, अशी विनंती केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय ...
ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्यात ‘व्हीआयपी’च्या नावाखाली नियमापेक्षा जास्त पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. वन्य जीवनावर त्याचा वाईट परिणाम पडत आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी वन विभागाला कडक शब्दांत खडसावून ‘व्हीआयप ...
नागपूर महापालिका वॉरंटी कालावधीतही एलईडी पथदिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीवर वर्षाला २२ ते २३ कोटींचा खर्च करणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...