नागपूर मेट्रोच्या न्यू-एयरपोर्ट स्टेशनवर उभारण्यात आलेली गौतम बुद्धाची मूर्ती आणि स्टेशनचे निर्माण प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणारी ठरते. मेट्रोचे न्यू-एयरपोर्ट स्टेशन सांची बौद्ध स्तुपाच्या संकल्पनेवर आधारित आहे. ...
नागपुरातील बोंडअळीचे व्यवस्थापन आता गुजरातच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने जगजागृतीवर भर दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय पाणीपुरवठा-स्वच्छतामंत्री उमा भारती यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक व सरकार्यवाहांची भेट घेतली. ...
धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमध्ये डसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड (डीआरएएल) या कंपनीने ‘फाल्कन’ या फॅमिली बिझनेस जेट विमानाच्या कॉकपिटची जोडणी, लॅण्डिंग भागांसह सुटे भाग आणि गिअरची निर्मिती १८ एप्रिलपासून सुरू केली आहे. ...
सत्र न्यायालयाने मंगळवारी कुंटणखाना मालकीनीला सात वर्षांचा सश्रम कारावास व २१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. एन. आंबटकर यांनी हा निर्णय दिला. ...
मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमा दंगल घडवून आणल्यानंतरही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. दंगलीची न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वी भिडेला क्लीन चिट देण्यात आली. दंगलीचा सूत्रधार भिडेला अटक करून, भिडे-एकबोटेला फाशी द्यावी, तसेच सरकारच्या बहुजन ...
महापालिके च्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर झोननिहाय नगरसेवकांची मते आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत हनुमाननगर झोनमध्ये आयोजित बैठकीत भाजप ...