मुंबईवरून सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आरक्षण कार्यालयातील व्यवहार गुरुवारी दुपारी तब्बल अर्ध्या तासासाठी ठप्प झाले होते. ...
सार्वजनिक आरोग्य विभागाने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी दिली आहे. तसे पत्र गुरुवारी या हॉस्पिटलला प्राप्त झाले. विशेष म्हणजे, राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपूर हे चौथे केंद्र राहणार असून मध्य भारतातील पहिले असणार ...
पाोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होणाऱ्या दुसºया राज्यातील गुन्हेगारांवर वचक बसवण्यात नागपूर पोलीस अपयशी ठरत आहे. पोलिसांकडे अशा गुन्हेगारांवर नजर ठेवण्याची यंत्रणाच नाही. ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या इंधन दरवाढीमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे नागपुरात पेट्रोल व डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ...
रस्त्यावर पडलेल्या जखमी दुचाकीस्वाराच्या मदतीला जाणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले. त्याच्या साथीदारांनी कार चालकाची नजर चुकवून कारमधील सव्वा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेली. ...
शहरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यानंतर मध्य प्रदेशात तिची सव्वालाख रुपयात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अजनी पोलिसांनी भंडाफोड करून पीडितेची सुटका केली. ...
वर्ल्ड क्लासच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर मोजक्याच प्लॅटफार्मवर जनता खाना, खाद्यपदार्थ आणि जेवण मिळत असल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे. ...