महिला ग्रामसेविकेला भ्रष्टाचाराच्या चौकशीत क्लीन चिट देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच मागणारा नागपूर जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सखाराम निंबाळकर (वय ५७) एसीबीच्या सापळ्यात अडकला. शुक्रवारी दुपारी ५० हजारांच्या लाचेचा पहिला हप ...
हजारो गुंतवणूकदारांच्या आयुष्याची कमाई गिळंकृत करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणणारा महाठग प्रशांत वासनकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेली सुमारे ४ कोटींची जमीन गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने जप्त केली. ...
तलावात पोहायला उतरलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांनी पाण्यातील गाईची शेपटी पकडली आणि पोहायला सुरुवात केली. दोघांनाही गाईने खोल पाण्यात नेले व मागचा भाग हलविला. त्यामुळे दोघेही बुडाले. यातील एकाला वाचविण्यात गुराख्याला यश आले तर दुसऱ्याचा बुडून मृत्यू झ ...
एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘जी. व्ही. सॉ मिल’ नामक कंपनीला गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आग नियंत्रणात येईपर्यंत आतील मशिनरी, कच्चा व पक्क ...
लग्नात जेवण केल्यानंतर काही वेळाने पाहुणे मंडळींपैकी ३८ जणांना हगवण व ओकारीचा त्रास जाणवायला लागला. त्यात नववधू व वराचाही समावेश आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सुटीही देण्यात आली. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती ...
मुलाला वंशाचा दिवा मानणाऱ्या, त्याच्या प्राप्तीसाठी कुठलेही टोक गाठणाऱ्या या देशात मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्यास अधिक पसंती असल्याचे शुभवर्तमान अलीकडेच समोर आले आहे. समाजाची बदलती आणि सुधारती मानसिकता हेच याचे द्योतक आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. ...
झिरो माईल परिसरात नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या ‘हेरिटेज वॉक’ सुविधेचा प्रस्ताव शुक्रवारी हेरिटेज समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी प्रदान केली. तसेच झिरो माईलचा स्तंभ व परिसराची देखभाल दुरुस्तीच ...
महापालिकेने थेट नागरिकांच्या घरातून कचरा संकलित करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी कनक रिसोर्सेस कंपनीची नियुक्ती केली. परंतु, दुर्दैवाची बाब आहे की, तीच कंपनी मनपाला राहूनराहून काम बंद करण्याची धमकी देत राहते. कंपनीने मनमानी पद्धतीने बिले सादर करून या काळात ...
झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागाने मिशन मोडवर या कामाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील अडीच हजार झोपडप ...
कळमना बाजारात फळ पिकविण्यासाठी आता चायना पावडरचा उपयोग करण्यात येत आहे. पूर्वी कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर फळ पिकविण्यासाठी होत होता. परंतु या पावडरमुळे कॅन्सरचा धोका होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. आता त्या जागी चायना पावडर आले आह ...