लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रभाषा सभेकडील भूखंडाची लीज रद्द करा - Marathi News | Cancel the lease of the Rashtra Bhasha Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रभाषा सभेकडील भूखंडाची लीज रद्द करा

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडाची लीज रद्द करण्यात यावी अशा विनंतीसह सिटिझन फोरम फॉर ईक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. ...

विदेशवारी प्रकरण : दबावाला झिडकारून सीईओं कारवाईवर ठाम - Marathi News | Foreign tour case : CEO firmed for action taken | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशवारी प्रकरण : दबावाला झिडकारून सीईओं कारवाईवर ठाम

प्रशासनाची दिशाभूल करून, विदेशवारीवर गेलेल्या जिल्हा परिषदेच्या दहा कर्मचाऱ्यांवर सीईओंनी निलंबनाची कारवाई केली. परंतु सीईओंच्या या कारवाईवर अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह विरोधी पक्ष नेते व सदस्यांनी आक्षेप घेत, वर्षभर राबणाऱ्यांनी स्वत:चा ...

आयुर्वेदातील विज्ञान प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज - Marathi News | Everyone needs to accept science in Ayurveda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुर्वेदातील विज्ञान प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज

आज बदलती जीवनशैली व चुकीच्या आहार पद्धतीमुळे नवनवे आजार वाढत आहेत. अशावेळी आयुर्वेद हे मानवी जीवनासाठी महत्त्वाची पद्धती आहे. पाश्चात्त्य देशही आज अ‍ॅलोपॅथीला पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे पाहत असून मोठ्या प्रमाणात संशोधन करीत आहेत. त्यामुळे आपल्या देशा ...

एचआयव्हीपेक्षा ‘हेपॅटायटीस बी’चा धोका अधिक - Marathi News | More risk of Hepatitis B than HIV | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एचआयव्हीपेक्षा ‘हेपॅटायटीस बी’चा धोका अधिक

भारतात काविळच्या (हेपॅटायटीस) संसर्गामुळे प्रतिवर्षी तीन लाख लोकांचा बळी जातो. सद्यस्थितीत ‘हेपॅटायटीस-बी’ ने सुमारे ४० दशलक्ष भारतीय ग्रस्त आहेत. साधारण १२ मधून १ व्यक्ती या रोगाने बाधित आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास यकृतचा (लिव्हर) कर्करोग ...

नागपुरात उत्साहात पार पडले बाहुला-बाहुलीचे लग्न  - Marathi News | The wedding of Bahula-Bahuli in Nagpur enthusiastically | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उत्साहात पार पडले बाहुला-बाहुलीचे लग्न 

बाहुला-बाहुलीचे लग्न हा एकेकाळी लहान मुलांचा खास आवडीचा कार्यक्रम. उन्हाळ्याच्या सुट्यात आपल्या संवगड्यांसह मोठ्या उत्साहात हे आयोजन करीत आणि मोठ्यांनाही या आनंदात सहभागी करून घेत. मोबाईल, इंटरनेटच्या जगात गुरफटलेल्या आजच्या मुलांना आपली संस्कृती व प ...

मनपाचे ‘बेस्ट इनोव्हेशन’ - Marathi News | 'Best Innovation' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचे ‘बेस्ट इनोव्हेशन’

नागपूर महापालिकेच्या ‘स्मार्ट’ वाटचालीला स्वच्छता सर्वेक्षणात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. ...

नागपुरात पाच लाखावर घरे असताना नळ कनेक्शन कमी का ? - Marathi News | Five lacs houses in Nagpur ,Why lack of tap connection less ? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाच लाखावर घरे असताना नळ कनेक्शन कमी का ?

नागपुरात ५ लाख ३२ हजार मालमत्ता आहेत. त्यानुसार पाणी कनेक्शनही याच तुलनेत असायला हवे. कर विभागासोबत जलप्रदाय विभागाने समन्वय साधून तातडीने नवीन कनेक्शन द्यावे, ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक लावावे, चोरी गेलेल्या मीटरबाबत एनईएसएल ...

नागपूर परिमंडळात विजेच्या मागणीत सात टक्के वाढ - Marathi News | Seven percent increase in demand for electricity in Nagpur region | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर परिमंडळात विजेच्या मागणीत सात टक्के वाढ

वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणक ...

नागपुरात  कर्नाटकच्या राज्यपालांचा काँग्रेसतर्फे निषेध  - Marathi News | The governor of Karnataka condemned by Congress in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  कर्नाटकच्या राज्यपालांचा काँग्रेसतर्फे निषेध 

कर्नाटकच्या राज्यपालांनी लोकशाहीविरोधी भूमिका घेतली. काँग्रेस व जनता दल (से.) चे बहुमत असतानाही हेतुपुरस्सर भाजपाला सत्तेसाठी निमंत्रण दिले. कर्नाटकचे राज्यपाल हे पूर्णपणे भाजपाच्या हातचे बाहुले झाले आहे. त्यांच्याकडून लोकशाहीची गळचेपी होत आहे, असा आ ...