शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(मेडिकल)अंतर्गत येणाऱ्या ‘टीबी’ वॉर्ड परिसरात शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ)जवानांनी वेळीच तत्परता दाखविल्याने ...
चार लाख रुपयांच्या बदल्यात ६ लाख १८ हजार रुपये घेतल्यानंतर आणखी ५३ लाख रुपये वसूल करण्यासाठी अवैध सावकारांनी एका बेकरी व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची जमीन हडपली. आता त्यांचे घर बळकावण्याचे प्रयत्न चालविल्याची संतापजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ह ...
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याला अतिरिक्त गती देण्यासाठी आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने (महामेट्रो) पीट्रेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्रॅकचे काम वेगात होणार आहे. ...
कर्नाटकमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा हे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांनी पूर्वीच राजीनामा दिला. भाजपाला हा मोठा धक्का असून काँग्रेसने दिलेल्या संवैधानिक लढ्याचे हे यश आहे, असे सांगत काँग्रेसजनांनी शनिवारी देवडिया काँग्रेस भवनात जल्लोष केला ...
जगण्याचा आधार असलेल्या तरुण मुलाचे निधन झाल्यामुळे मुलाच्या विरहात अस्वस्थ झालेल्या मातेने विष प्राशन करून आत्महत्या केली. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा परिसरात ही करुण घटना घडली. जयमाला देवदास पालेकर (वय ६३) असे मृत महिलेचे नाव आहे. ...
मेडिकलमध्ये दूरदूरुन गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने येतात. परंतु आवश्यक उपकरणांची संख्या वाढविली जात नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असून व्हेंटिलेटर केवळ २२ आहेत. यातही पाच बंद स्थितीत आहे. विशेष म्हणज ...
अॅनी चोयींग ड्रोलमा या नेपाळमध्ये राहणाऱ्या भिक्षूनी, मात्र गळ्यातील गोड स्वरांनी त्या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिका. एखाद्या भिक्क्षूने शांतचित्त बसून बुद्धमंत्र म्हणावे असे त्यांचे गायन. याच शांतिमय स्वरांनी तथागत बुुद्धाचे अध्यात्म त्या जगास ...
तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलाच्या दिशेने मोटरसायकलने जात असलेल्या पिता-पुत्रावर रोडच्या कडेला झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले आहे. ही घटना देवलापार पर ...