राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील सातशेहून अधिक स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. स्वयंसेवकांचे पथसंचनल पाहण्यासाठी रेशीमबाग व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. ...
मुलगी नांदण्याच्या मुद्यावरून उफाळलेला कलह टोकास गेला आणि त्यातून दोन्ही कुटुंबे समोरासमोर आली. एवढेच नव्हे तर, त्यांनी तलवार आणि लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला चढविला. त्यात १८ जण जखमी झाले असून, त्यातील नऊ जणांना उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले ...
महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प १५ मे पर्यंत सादर करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अजूनही अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पात महापालिकेतील पदाधिकारी, आमदार, स्थायी समितीचे सदस्य व नगरसेवक, अधिकारी आदींची छायाचित्रे असत ...
भारतात सुमारे १२ कोटी प्रौढ व्यक्ती धूम्रपान करतात. दरवर्षी ६० लाख लोक तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. तर दरवर्षी सहा लाखांहून अधिक लोकांचा धुराच्या संपर्कात आल्याने मृत्यू होतो. तंबाखू सेवन हे ‘सीओपीडी’चा (क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) ...
नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर वॉशेबल अॅप्रानच्या देखभालीसाठी ३० मे ते ३ जुलै दरम्यान काही रेल्वेगाड्यांच्या परिचालनात बदल करण्यात आला आहे. या कालावधीत ८ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना नागपूरऐवजी अजनी आणि इतवारी रेल्वेस्थानकावर समाप् ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. संघातर्फेच याला दुजोरा देण्यात आला असून या कार्यक्रमाच्या पत्रिकादेखील वितरित करण्यास सुर ...
नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी उभी असताना शौचालयात गेलेल्या महिलेचे दागिने आणि रोख रक्कम असलेली १२ लाख ८५ हजार रुपयांची पर्स अज्ञात आरोपीने पळविल्याची घटना प्लॅटफार्म क्रमांक ३ वर सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. ...
दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात रेल्वे मार्गाने दारूची तस्करी सुरूच असून सोमवारी रात्री १.५० वाजता रेल्वे सुरक्षा दलाने स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून बीअरच्या १२ हजार ९६० रुपये किमतीच्या ९६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत. ...
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा टायगर फोर्सतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळातर्फे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यात प ...