विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात हिरणवार टोळीतील सात गुन्हेगारांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली. ...
संबंधित कुटुंबाकडे एलपीजी कनेक्शन आहे, याचा पुरावा म्हणून राज्य सरकार रेशनकार्डवर स्टॅम्पिंग करीत आहे. हे स्टॅम्पिंगचे काम आतापर्यंत कुठपर्यंत आले याचा चार आठवड्यात अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरक ...
रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी येथील एका तरुणाकडून ११ लाख ५० हजार रुपये हडपले. रक्कम घेतल्यानंतर आरोपी टाळाटाळ करीत असल्याचे पाहून, फिर्यादी राजेंद्र रामदास वाहणे (वय ३५) यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी दोघ ...
कामठी नगरपालिकेतील सत्ताधारी मंडळी विकास कामे करताना पक्षपात करीत असल्याचा गंभीर आरोप करीत पालिकेतील विरोधीपक्ष नेता लालसिंग यादव यांनी चक्क उघड्या नालीच्या काठावर बसून पाय नालीत सोडत गुरुवारपासून आंदोलनाला सुरुवात केली. ...
गुन्हा सिद्ध करण्यासाठी चार्जशिट महत्त्वपूर्ण असते. मात्र बऱ्याचदा साक्षीदार आणि पंच फितूर झाल्याने, साक्ष बदलविल्याने आरोपी मोकाट सुटतात. यावर आता आळा बसणार आहे. आरोपी निर्दोष सुटू नये आणि संबंधिताला न्याय मिळावा यासाठी डिजिटल चार्जशिटकडे पोलिसांनी ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना अटक करण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी जिल्हा न्यायालयापुढे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, वकिलांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून गडलिंग यांना ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समाऱंभासाठी संघस्थानी आलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणास सुरुवात झाली आहे. ...
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जि.प.चे सदस्यही अपडेट रहावे, या उद्देशातून २१ लाख रुपयांचे टॅबलेट जि.प.च्या पदाधिकाऱ्यांपासून सदस्यांना वाटण्यात आले होते. परंतु नव्याच्या नवलाईसारखे दोन दिवस हे टॅब सदस्यांच्या हाती दिसले. नंतर मात्र हे टॅब घरातच राहिले, ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी बेझनबाग सोसायटीमधील अतिक्रमण प्रकरणामध्ये न्यायालय अवमाननेचे दोषारोप निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना नोटीस बजावली व येत्या २८ जून रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहण्याचा आदेश दि ...