विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या नव्या संघटनेची घोषणा केली. संघटनेला तोगडिया यांनी जरी ‘आंतरराष्ट्रीय’ नाव दिले असले तरी, प्रत्यक्षात कार्यप्रणाली ही जवळपास ‘विहिंप’सार ...
नागपुरातील विधिमंडळ अधिवेशन म्हटले की, संपूर्ण सरकार आणि प्रशासन हे नागपुरात दाखल होत असते. त्यासाठी त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्थाही केली जाते. परंतु यंदा या सुरक्षा व्यवस्थेसोबतच अधिवेशनादरम्यान सर्पमित्रांचीही करडी नजर राहणार आहे. ...
प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी उपराजधानीत दीड लाखावर दंड वसूल करण्यात आला. परंतु रविवारी ‘लोकमत’ने शहरातील नेहमी गजबजणाऱ्या परिसराची पाहणी केली असता सर्रास प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे आढळले. ...
दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली पडता-पडता राहिली. शनिवारी रात्री पाचपावलीतील पुलाच्या मजबुत रेलिंगमुळे एक मोठा अपघात टळला. मात्र, या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली. ...
नागपूर मेट्रोतर्फे राबविल्या जाणाऱ्या जॉय राईड संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव लोकप्रतिनिधींनी घ्यावा म्हणून शनिवारी खास लोकप्रतिनिधींकरिता ‘सेरिमोनियल राईड’चे आयोजन करण्यात आले होते. ...
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरला ५५ वे स्थान मिळाले आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूरची रँकिंग नक्कीच सुधारली आहे. या सर्वेक्षणात स्वच्छतेबाबतचे जे निकष ठेवण्यात आले हो ...
ब्रेन डेड झाल्यानंतर (मेंदू मृत) संबंधित व्यक्तीचे अवयवदान केल्यास इतरांना जीवनदान मिळू शकते. त्यासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेण्याची गरज असून अवयवदान हीच खरी मानवसेवा आहे, असे प्रतिपादन डॉ. रवी वानखेडे यांनी केले. ...