लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मदात्या आईला नेहमी मारहाण करणाऱ्या दारुड्या भावाची त्याच्या लहान भावाने हत्या केली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉडल मिल चौकाजवळ सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली.पंकज पायेश्वर विंचूरकर (वय ४०) असे मृताचे नाव आह ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून उन्हाळ्यात अजनी ते करमाळी ही स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. परंतु ही गाडी मुदत संपल्यानंतर रेल्वेने बंद केली. यामुळे गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. ...
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असले तरी आजही राज्यात केवळ दहाच दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. ...
बजेरियातील भोईपुरा येथे क्षुल्लक वादातून दोन परिवारामध्ये मारहाण झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...
इतवारीतील मस्कासाथ परिसरात एका नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. शांतिनगर पोलिसांनी या प्रकरणात संदिग्ध भूमिका वठविल्याने नवविवाहितेच्या कुटुंबीयांमध्ये रोष पसरला आहे. मृतदेहासह शांतिनगर पोलीस ठाण्यास घेराव करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांना अ ...
बँकेत रक्कम जमा करण्यासाठी जात असलेल्या रुग्णालयातील कॅशियरवर हल्ला करून जखमी केले आणि त्यांच्याजवळचे २.२० लाख रुपये लुटून नेले. ही घटना सोमवारी दिवसाढवळ्या कामठी येथे घडली. ...
शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते़ त्यानुसार महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली असून गेल्या चार दिवसांत ५१ अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे़ ...
येत्या ४ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सोमवारी सचिवालयाचे कामकाज सुरू झाले असून विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी विधानभवन परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे. ...
नराधम विवेक अतिशय सनकी स्वभावाचा होता. त्याने काही मनात ठरवले की तो ते पूर्ण करण्यासाठी काहीही करायचा. त्याने आपल्या गावातील एका युवकाचाही जीव घेण्याचे ठरविले होते. परंतु पवनकर हत्याकांड झाल्याने त्या युवकाचा जीव वाचला. ...