नागपूर येथे होत असलेल्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी अस्थायी दवाखाना उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सापावरील ‘अॅन्टी स्नेक व्हेनम’ सोबतच कुत्रा चावल्यानंतर दिली जाणारी ‘रेबीज’ लस उपलब्ध असणार आहे. ...
४ जुलै पासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरवात होणार असल्याने त्यामुळे पोलीस बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथून नागपुरात जाणारी राज्य राखीव दलाची गट क्र.७ ची तुकडीची पोलीस व्हॅन आज शनिवार रोजी सकाळी८.१५ वाजता तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती ...
टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे. ...
पोलिसांच्या मानवीय दृष्टिकोनावर नॅशनल जिओग्राफी चॅनलने एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. यामध्ये भरोसा सेल, बडी कॉप्स, सिनिअर सिटीझन्स केअर या प्रमुख आहेत. ...
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नुकताच एक आदेश जारी करून एक लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची नोंद सातबारावर करणे अनिवार्य नाही, असे स्पष्ट केले. या आदेशामुळे शेतकऱ्यांची पायपीट थांबली असून, त्यांना दिलासा मिळाला आहे. ...
शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतच आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅबलेट देण्यात आले आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांना शिक्षक समकक्ष वर्गाचे लाभ देऊन वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवेत कायम ठेवायचे की, शिक्षकेतर वर्गातील नियमानुसार वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त करायचे यावर एक आठवड्यात निर्णय ...
छिंदवाडा येथे एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाºया गरीब रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु रुग्णालयाने दोन दिवसाच्या उपचाराचे बिल १ लाख ६६ हजार काढले. रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, रुग्णाच्या मृत्यूनंतर ७५ हजार रुपये देऊनही रुग् ...