देशाची राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील ११ लोकांच्या सामूहिक मृत्यूचे रहस्य हळूहळू उलगडायला लागले आहे. हे हत्येचे प्रकरण आहे की आत्महत्येचे? असा प्रश्न सुरुवातीला निर्माण झाला होता. पण आता या मृत्यूमागील चित्र स्पष्ट होत चाललेय. ...
नागपूरसह परिसरात शुक्रवारी पहाटेपासून मेघ गर्जनासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी ८.३० ते २.३० पर्यत शहरात २६३.०५ मि.मी. पाऊ स झाला. शहरातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने लगतच्या वस्त्यात पाणी शिरले. दोनशेहून अधिक वस्त्यात पाणी साचले. ३७ चौक व रस् ...
कोळसा व्यापारी सचिन कैलास अग्रवाल आणि त्यांच्या रोखपालावर सशस्त्र हल्ला करून ७० लाख रुपये लुटणाऱ्या १५ पैकी १० लुटारूंना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५२ लाखांची रोकड तसेच अन्य साहित्यांसह एकूण ५६ लाख, ५४, ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त ...
विदर्भातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण तडीस नेण्याचा उद्देश डोळ्यांपुढे ठेवून असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी विशेष तपास पथकांच्या दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवण्याकरिता दोन सेवानिवृत्त ...
सिंचन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. याप्रकरणी समाधानकारक कारवाई झाली नसल्याने न्यायालयाने एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...