विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामी ...
मायलेकींना मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांची हत्या करण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. मुलीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला मात्र तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. आरोपीला संतप्त जमावाने घटनास्थळीच पकडून बेदम चोप दिला ...
विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक घोषित केली जात नसल्याच्या मुद्यावरून जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) आमसभेत जोरदार वादावादी झाली. निवडणुकीसाठी आग्रही असणाऱ्या सदस्यांनी सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांना घेरून तत्काळ निवडणूक जाहीर ...
नाल्यांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे घोगली, बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. अतिक्रमणांमुळे पाणी तुंबले आणि वस्त्यांमध्ये घुसले तर कुठे पाण्याने पूल वाहून नेले आहेत. संबंधित नाले ताब्यात घ ...
चॉकलेट खा आणि वजन आटोक्यात ठेवा.. चॉकलेट नियमित खा आणि हृदय निरोगी राखा किंवा शरीराचे दुखणे पळवा, अशा खऱ्या अर्थाने गोड वाक्यांना जगण्याचा मंत्र दिला आहे नागपुरातील अल्ट्रा फिट जीमचे संचालक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फिटनेस एक्सपर्ट अनिरुद्ध आखरे यांनी ...
शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नागपुरातील अनेक नाल्यांना पूर आला आहे. अशा वेगाने वाहत्या नाल्याच्या पाण्यात उभे राहून सेल्फी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. ...
उष्मा, घाम यामुळे गुरुवारपर्यंत सारेच हैराण झाले होते. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या नावानं नाकं मुरडत होते अन बोटं मोडत होते. शुक्रवारी पहाटेपासून तुफान वृष्टी सुरू झाली. सुरुवातीला सारेच सुखावले. ...
शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना सामान इतरत्र हलवावे लागले. अनेक वस्त्यांमधील ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक अडकून पाणी तुंबल्याने गडर-नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले. ...
रस्ते पाण्यात गेलेले. अशात विद्यार्थ्यांनी भरलेली बस वाहनचालक पुढे काढतो. ती बस पुलाच्या अलीकडे काहीशा खोलगट भागात बंद पडते अन् पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कलंडते. बसमधील विद्यार्थ्यांची रडारड, किंचाळ्या वाढतात. ...