सदनिका आणि दुकान विक्रीचा करारनामा करून रक्कम घेतल्यानंतर पाच वर्षे होऊनही बिल्डरने सदनिका किंवा दुकानाचा ताबा दिला नाही. बिल्डरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
घरगुती कारणावरून एका आरोपीने त्याच्या मेव्हण्यावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कुणाल दिलदार वालदे (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. तो जरीपटक्यात पोलीस चौकीजवळ राहतो. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...
नागपूर- अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश ... ...
विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याने सत्ताधारी घामाघूम होण्याची परंपरा आहे. मात्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करून सत्ताधारी भाजपाने विरोधकांना अक्षरश: घामाघूम केले. ...
नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला आणि सिडकोच्या जमीन घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली. या चौकशीस आपण तयार असून, यातील बिल्डर मनिष भतिजा यांचे क ...
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) संयुक्त विद्यमाने वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट या विदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी झालेल्या कराराला धरणे-आंदोलन करून विरोध करण्यात आला. ...
सदर येथील कॉफी हाऊस चौकामध्ये निर्माणाधीन उड्डाण पुलासाठी उभारण्यात आलेला लोखंडी पिलर मंगळवारी दुपारी एका कारवर कोसळला. त्यामुळे कारचे प्रचंड नुकसान झाले. कार चालक व कारमध्ये बसलेल्या व्यक्ती सुदैवाने बचावल्या. ...