रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून चार सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. समितीत मेट्रो आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश असून विविध बाबींची चाचपणी केल्यानंतर ही समिती रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण् ...
शहरातील फुटाळा तलाव सौंदर्यीकरणाचा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाच्या १२ विभागांच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज असून, तात्काळ या विभागांनी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते ही शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती. त्यामुळे अधिवेशन काळात शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन केले असता त्यात चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
एफएसएसएआय नियमानुसार कुठल्याही खाद्यान्नाच्या पॅकिंगवर त्यातील घटकांचा छापील उल्लेख करणे बंधनकारक आहे. पण आंतरराष्ट्रीय डॉमिनोझ कंपनी पिझ्झा या खाद्यान्नाच्या पॅकिंगवर त्यातील कोणत्याही घटकांचा उल्लेख न करता बाजारात थेट विक्री करीत आहे. एकप्रकारे डॉम ...
जरीपटक्यातील आजूबाजूला असलेल्या दोन मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी १६ लाखांचे मोबाईल लंपास केले. बुधवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ...
नारायण राणे, विनायक मेटे यांच्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भाजपाचे उमेदवार या नात्याने विधान परिषदेवर जावे, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत् ...
दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या नियंत्रणातून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया ‘डीटीई’च (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्यु ...
राज्यात १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार शाळा निवडीचे निकष निश्चित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय शाळा मंडळाचे व्यवस्थापन, पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती स्थापन करण्यात आली आहे. समित ...