लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात आठवीच्या विद्यार्थ्याने रचले अपहरण नाट्य - Marathi News | Eight-year-old student from Nagpur has created a kidnapping drama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आठवीच्या विद्यार्थ्याने रचले अपहरण नाट्य

आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली. ...

ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंच्या कॉटेजमागे सहा फुटाची धामण - Marathi News | Six feet of dhaman snake behind the cottage of Rural Development Minister Pankaja Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंच्या कॉटेजमागे सहा फुटाची धामण

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कॉटेजमागे शनिवारी सहा फुटाची धामण आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली. यापूर्वीही रविभवन परिसरात साप दिसून आला होता.शनिवारी सायंकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांना साप दिसून आला. कर्मचाऱ्यांन ...

धुळ्याहून एसडीआरएफची तुकडी नागपुरात दाखल - Marathi News | SDRF squad reached from Dhule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धुळ्याहून एसडीआरएफची तुकडी नागपुरात दाखल

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरात वा साचलेल्या पाण्यात अडकलेल्या ७०० हून अधिक नागरिकांना एसडीआरएफ व अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. परंतु हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुन् ...

उपाययोजनांसाठी नवा आराखडा  : नागपूर मनपा आयुक्तांचे आदेश - Marathi News | New Plan for Measures: Nagpur Municipal Commissioner's Order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपाययोजनांसाठी नवा आराखडा  : नागपूर मनपा आयुक्तांचे आदेश

नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ न ...

कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख उकळले - Marathi News | Three and a half lakh engulfed to show action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख उकळले

मद्यविक्रेत्याला कारवाईचा धाक दाखवून साडेतीन लाख रुपये उकळल्यानंतर पुन्हा एका लाखाची खंडणी मागणाऱ्या चार तोतया पोलिसांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. ...

नागपूर विभागात अजूनही धरणे कोरडीच - Marathi News | The dam is still dry in the Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात अजूनही धरणे कोरडीच

शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरला झोडपून काढले. सहा तासात २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. वडगाव-नांद धरणातील दरवाजे उघड्याची वेळ आली. मात्र धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने नागपूर विभागातील धरणे अजूनही कोरडीच आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार ...

हायकोर्टाचा समृद्धी महामार्गात हस्तक्षेपास नकार - Marathi News | High Court rejecting intervention into the Samtrudhi highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा समृद्धी महामार्गात हस्तक्षेपास नकार

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या बांधकामात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. ...

विधानभवनाचा मेकओव्हर : रेनप्रुफ मॅनेजमेंट - Marathi News | Vidhan Bhavan's makeover: Rainproof management | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानभवनाचा मेकओव्हर : रेनप्रुफ मॅनेजमेंट

विधानभवनात पाणी साचून विजेचे संकट ओढवल्याने विधिमंडळाचे कामकाज बंद पडले आणि प्रशासनाला जाग आली. विधान भवनातील स्विचेस सेंटरमध्ये पाणी घुसू नये म्हणून ततडीने सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहे. शनिवारी युद्धस्तरावर साफसफाईचे काम सुरू करण्यात आले, परंतु हे ...

प्रणव मुखर्जी हे सर्व देशाचे - Marathi News | Pranab Mukherjee is all about the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रणव मुखर्जी हे सर्व देशाचे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना का बोलविले यासंदर्भात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीच स्पष्टोक्ती केली. प्रणव मुखर्जी हे राजकीय पक्षात होते तेव्हा त्यांचे होते. मात्र ते ज्यावेळी राष्ट्रपती झाले तेव् ...